FDA Maharashra Bharti 2024 अन्न व औषध प्रशासन विभागात 56 जागांसाठी भरती

FDA Maharashra Bharti 2024 अन्न व औषध प्रशासन विभागाअंतर्गत ” वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक व विश्वेषण रसायन शास्त्रज्ञ “  या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 56 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख   22 ऑक्टोबर  2024  पर्यंत असेल. The FDA Maharashtra Bharti 2024 has announced recruitment for 56 vacancies under the Department of Food and Drug Administration. They are looking for eligible candidates for the position of Senior Technical Assistant and Analytical Chemist. Interested applicants are required to submit their applications online. The deadline for application submission is October 22, 2024.

FDA Maharashra Bharti 2024
FDA Maharashra Bharti 2024
  • पदाचे नाव :- वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक व विश्वेषण रसायन शास्त्रज्ञ 
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
  • नोकरी ठिकाण :-मुंबई,नागपूर ,छ.संभाजीनगर 
  • अर्ज पद्धत :- ऑनलाईन
  • अर्ज शुल्क :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 1000 /-  (राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 900 /-)
  • अर्ज सुरू होण्याची तारीख :-  23 सप्टेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 22 ऑक्टोबर  2024
  • वय :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 18 ते 38  (मागासवर्गीय,खेळाडू ,आ.दु.घ. प्रवर्गातील उमेदवारासाठी 18  ते  38+5
  • अधिकृत वेबसाईट :-  http://www.fda.maharashtra.gov.in/
  • FDA Maharashra Bharti 2024
  • FDA Maharashra  Recruitment 2024

FDA Maharashra Recruitment 2024

 

पदाचे नाव  पदसंख्या
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक   37
विश्वेषण रसायन शास्त्रज्ञ  19

 

Salary Details For FDA Maharashra Reruitment  2024

 

पदाचे नाव 

वेतनश्रेणी

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक   गट – बRs 38,600/- to 1,22,800/-
विश्वेषण रसायन शास्त्रज्ञ  गट – बRs 35,400/- to 1,12,400/-

 

Educational Qualification For FDA Maharashra Bharti  2024   पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नाव 

शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक   गट – ब मान्यता प्राप्त विद्यापीठाची औषध निर्माण शास्त्र  शाखेची पदवी किंवा रसायन शास्त्र किंवा जीव – शास्त्र पद्युत्तर पदवी (मास्टर डिग्री )

OR

मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणी मधील पदवी.अशी पदवी प्राप्त केल्या नंतर औषधी विश्लेषण किमान 18  महिन्याचा अनुभव

विश्वेषण रसायन शास्त्रज्ञ  गट – बमान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणी मधील पदवी.

किंवा

औषध निर्माण शास्त्र पदवीधारक

 

  • Important Dates of FDA Maharashra Bharti  2024 

BMC Bharti 2024 

अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख23 सप्टेंबर 2024 
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर  2024

 

FDA Maharashra  Recruitment 2024 – Important Documents BMC Bharti 2024 

 

अ.क्र.प्रमाणपत्र/ कागदपत्र
1अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
2वयाचा पुरावा
3शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
4सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
5आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
6अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
7पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
8खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
9अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
10प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
11भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
12अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
1एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
15अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ,

प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.

16लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
17अनुभव प्रमाणपत्र.

 

Brihanmumbai Municipal Corporation Bharti 2024 बृह्नमुंबई महानगरपालिकेत निरीक्षक पदासाठी पदवीधर उमेदवारासाठी संधी लगेच करा अर्ज!!

NTPC Bharti 2024 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती

RRB NTPC BHARTI 2024 भारतीय रेल्वेत 11558 जागांसाठी भरती !!

SSC GD Constable Bharti 2024 SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी भरती Staff Selection Commission Recruitment 2024

Central Silk Board Bharti 2024 केंद्रीय रेशीम मंडळात 122 जागांसाठी भरती Central Silk Board  Recruitment 2024

 

FDA MaharashraRecruitment 2024
FDA MaharashraRecruitment 2024
FDA Maharashra Recruitment  Apply 2024
  • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 22/10/2024 आहे.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
  • अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For FDA Maharashra Bharti  2024

 

📑  PDF जाहिरात वाचण्यासाठी 

येथे क्लिक करा.

📧  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा.

🌍          अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

Join Whatsapp Group

Join

 

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment