FDA Maharashra Bharti 2024
अन्न व औषध प्रशासन विभागात 56 जागांसाठी भरती 2024
पदाचे नाव :-
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक व विश्वेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब व गट क
शैक्षणिक पात्रता :-
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात
(पीडीएफ)
वाचावी.
नोकरी ठिकाण :-
मुंबई,नागपूर , छ.संभाजीनगर
अर्ज पद्धत :-
ऑनलाईन
अर्ज शुल्क :-
अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 1000 /- (राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 900 /-)
अर्ज सुरू होण्याची तारीख :- 23 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची
तारीख :- 22 ऑक्टोबर 2024
अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 18 ते 38 (मागासवर्गीय,खेळाडू ,आ.दु.घ. प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 ते 38+5
वय :-
अधिकृत वेबसाईट :-
http://www.fda.maharashtra.gov.in/