Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 अन्न व औषध प्रशासन विभागाअंतर्गत ” वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक ,उपलेखापाल मुख्यलिपिक -सांख्यिकी सहाय्यक,आदिवासी विकास निरीक्षक(नॉन पेसा ),वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक , कनिष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी,लघुटंकलेखक,गृहपाल स्त्री ,गृहपाल पुरुष ,अधीक्षक पुरुष , अधीक्षक स्त्री ,ग्रंथपाल,सहाय्य्क ग्रंथपाल ,प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर, उच्च श्रेणी लघुलेखक व निम्म श्रेणी लघुलेखक” या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 611 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल.
- पदाचे नाव :- वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक ,उपलेखापाल मुख्यलिपिक -सांख्यिकी सहाय्यक,आदिवासी विकास निरीक्षक(नॉन पेसा ),वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक , कनिष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी,लघुटंकलेखक,गृहपाल स्त्री ,गृहपाल पुरुष ,अधीक्षक पुरुष , अधीक्षक स्त्री ,ग्रंथपाल,सहाय्य्क ग्रंथपाल ,प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर, उच्च श्रेणी लघुलेखक व निम्म श्रेणी लघुलेखक”
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
- नोकरी ठिकाण :-संपूर्ण महाराष्ट्र
- अर्ज पद्धत :- ऑनलाईन
- अर्ज शुल्क :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 1000 /- (अराखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 900 /-)
- अर्ज सुरू होण्याची तारीख :- 12 ऑक्टोबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 02 नोव्हेंबर 2024
- वय :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 18 ते 38 (मागासवर्गीय,खेळाडू ,आ.दु.घ. प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 ते 38+5
- अधिकृत वेबसाईट :- https://tribal.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx
mahatribal Bharti 2024
mahatribal Recruitment 2024
Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 |
पदाचे नाव | पदसंख्या |
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक | 18 |
संशोधन सहाय्यक | 19 |
उपलेखापाल मुख्यलिपिक | 34 |
आदिवासी विकास निरीक्षक(नॉन पेसा ) | 01 |
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक | 205 |
कनिष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी | 45 |
लघुटंकलेखक | 10 |
गृहपाल स्त्री | 29 |
गृहपाल पुरुष | 62 |
अधीक्षक पुरुष | 29 |
अधीक्षक स्त्री | 55 |
ग्रंथपाल | 48 |
सहाय्य्क ग्रंथपाल | 01 |
कॅमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर | 01 |
उच्च श्रेणी लघुलेखक | 03 |
निम्म श्रेणी लघुलेखक | 14 |
प्रयोगशाळा सहाय्यक | 30 |
उपलेखापाल मुख्यलिपिक -सांख्यिकी सहाय्यक | 10 |
Salary Adivasi Vikas Vibhag Reruitment 2024 |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक | S-14 38600-122800 |
संशोधन सहाय्यक | S-14 38600-122800 |
उपलेखापाल मुख्यलिपिक | S-13 35400-112400 |
आदिवासी विकास निरीक्षक(नॉन पेसा ) | S-13 35400-112400 |
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक | S-08 25500-81100 |
कनिष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी | S-13 35400-112400 |
लघुटंकलेखक | S-08 25500-81100 |
गृहपाल स्त्री | S-14 38600-122800 |
गृहपाल पुरुष | S-14 38600-122800 |
अधीक्षक पुरुष | S-12 32000-101600 |
अधीक्षक स्त्री | S-12 32000-101600 |
ग्रंथपाल | S-08 25500-81100 |
सहाय्य्क ग्रंथपाल | S-07 21700-69100 |
कॅमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर | S-10 29200-92300 |
उच्च श्रेणी लघुलेखक | S-16 49900-142400 |
निम्म श्रेणी लघुलेखक | S-15 41800-132300 |
प्रयोगशाळा सहाय्यक | S-06 19900-63200 |
उपलेखापाल मुख्यलिपिक -सांख्यिकी सहाय्यक | S-13 35400-112400 |
Educational Qualification For Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता. |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक | कला / विज्ञान /वाणिज्य /विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशात्र पदवी |
संशोधन सहाय्यक | पदवीधर |
उपलेखापाल मुख्यलिपिक | पदवीधर |
आदिवासी विकास निरीक्षक(नॉन पेसा ) | पदवीधर |
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक | पदवीधर |
कनिष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी | पदवीधर |
लघुटंकलेखक | १ ० वी उत्तीर्ण २ )लघुलेखक ८ ० श.प्र.मि.आणि इंग्रजी टंकलेखन ४ ० श.प्र.मि. |
गृहपाल स्त्री | मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पद्युत्तर पदवी. |
गृहपाल (पुरुष) | मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पद्युत्तर पदवी. |
अधीक्षक पुरुष | मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पद्युत्तर पदवी. |
अधीक्षक स्त्री | मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पद्युत्तर पदवी. |
ग्रंथपाल | शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यता प्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे. परंतु ग्रंथालय शास्त्रात मधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षापेक्षा कमी नाही इतका ग्रंथालयाचे कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंती क्रम राहील. |
सहाय्य्क ग्रंथपाल | शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यता प्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे. |
कॅमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर | ज्यांनी उच्च माध्यमिक प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जे मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करतात आणि शासनमान्य संस्थेमधील फोटोग्राफी प्रिंटिंग, एनलारजिंग आणि त्याशी संबंधित शास्त्र व तंत्रज्ञान इत्यादी आणि ऑडिओ व्हिज्युअल मशीन चालवण्याचा प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव औद्योगिक प्रशिक्षण संस्था शासनमान्य संस्थेतून प्राप्त केला आहे. |
उच्च श्रेणी लघुलेखक | अ)शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस. सी परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम. ब )१ ० वी उत्तीर्ण २ )लघुलेखक 120 श.प्र.मि.आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
निम्म श्रेणी लघुलेखक | ब )१ ० वी उत्तीर्ण २ )लघुलेखक 100 श.प्र.मि.आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
प्रयोगशाळा सहाय्यक | 10 वी |
उपलेखापाल मुख्यलिपिक -सांख्यिकी सहाय्यक | कला / विज्ञान /वाणिज्य /विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशात्र पदवी |
|
mahatribal Recruitment 2024
अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख | 12 ऑक्टोबर 2024 |
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख | 02 नोव्हेंबर 2024 |
Adivasi Vikas Vibhag Maharashra Recruitment 2024 – Important Documents Bharti 2024 |
अ.क्र. | प्रमाणपत्र/ कागदपत्र |
1 | अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता) |
2 | वयाचा पुरावा |
3 | शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा |
4 | सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा |
5 | आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा |
6 | अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र. |
7 | पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. |
8 | खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
9 | अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
10 | प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
11 | भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
12 | अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
1 | एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा. |
15 | अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. |
16 | लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. |
17 | अनुभव प्रमाणपत्र. |
NTPC Bharti 2024 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती
RRB NTPC BHARTI 2024 भारतीय रेल्वेत 11558 जागांसाठी भरती !!
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Maharashra Recruitment Apply 2024 |
- अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 02/11 /2024 आहे.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
- अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For mahatribal Recruitment 2024 |
📑 PDF जाहिरात वाचण्यासाठी | येथे क्लिक करा. |
📧 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा. |
Join Whatsapp Group | Join |
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.