Pune Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व कोषागार विभाग पुणे येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या ७५ जागांसाठी भरती २०२५

 Pune Lekha-Koshagar Bharti 2025  लेखा व कोषागार विभाग पुणे विभागाअंतर्गत “कनिष्ठ लेखापाल “ या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 75 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 जानेवारी 2025    पर्यंत असेल.The Pune Lekha-Koshagar Bharti 2025 is now open for applications. We are looking to fill 75 vacancies for the position of Junior Accountant in the Pune Department of Accounts and Treasury. Interested candidates are encouraged to apply before the specified deadline. Good luck with your application! We have released a notification for the Pune Department of Accounts and Treasury’s Pune Lekha-Koshagar Bharti 2025. There are 75 vacancies available for the position of Junior Accountant. Interested candidates are requested to submit their applications online before the deadline of January 31, 2025. Best of luck with your application! Pune Lekha-Koshagar Bharti 2025

Pune Lekha-Koshagar Bharti 2025
Pune Lekha-Koshagar Bharti 2025
  • पदाचे नाव :- कनिष्ठ लेखापाल
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
  • नोकरी ठिकाण :-संपूर्ण महाराष्ट्र 
  • अर्ज पद्धत :- ऑनलाईन
  • अर्ज शुल्क :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 1000 /-  (राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 900 /-)
  • अर्ज सुरू होण्याची तारीख :-  31 डिसेंबर   2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 जानेवारी 2025  
  • वय :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 18 ते 38  (मागासवर्गीय,खेळाडू ,आ.दु.घ. प्रवर्गातील उमेदवारासाठी 18  ते  38+5
  • अधिकृत वेबसाईट :- https://mahakosh.maharashtra.gov.in/index.php/en/career-with-us
  • Pune Lekha-Koshagar Bharti 2025
  • Pune Lekha-Koshagar Recruitment 2025
  • Pune Mahakosh Bharti 2025

Pune Lekha-Koshagar Bharti 2025

 

पदाचे नाव  पदसंख्या
कनिष्ठ लेखापाल75

 

Salary Details For Pune Mahakosh Bharti 2025

 

पदाचे नाव 

वेतनश्रेणी

कनिष्ठ लेखापालS-10 29,200/- to 92,300/-

 

Educational Qualification For Pune Lekha-Koshagar Bharti 2025 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नाव 

शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ लेखापाल 1)संविधानीक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेची पदवीधर उमेदवार

2)मराठी टंकलेखन किमान ३० शब्द प्रतीमिनीत किंवा इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रती मिनिट शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

 

Important Dates of Pune Lekha-Koshagar Bharti 2025 

 

अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख31 डिसेंबर   2024
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025

 

Pune Lekha-Koshagar Bharti 2025 – Important Documents 

 

अ.क्र.प्रमाणपत्र/ कागदपत्र
1अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
2वयाचा पुरावा
3शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
4सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
5आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
6अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
7पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
8खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
9अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
10प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
11भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
12अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
1एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
15अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ,

प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.

16लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
17अनुभव प्रमाणपत्र.

 

Nagpur Mahakosh Bharti 2025 नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025

  • Pune Lekha-Koshagar Recruitment 2025
  • Pune Mahakosh Bharti 2025

 

Pune Lekha-Koshagar Recruitment 2025
Pune Lekha-Koshagar Recruitment 2025
  • Pune Lekha-Koshagar  Apply 2024
  • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
  • अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For Pune Lekha-Koshagar Maharashra Bharti  2025

 

📑  PDF जाहिरात वाचण्यासाठी 

येथे क्लिक करा.

📧  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा.

🌍 अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

Join Whatsapp Group

Join

 

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

4 thoughts on “Pune Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व कोषागार विभाग पुणे येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या ७५ जागांसाठी भरती २०२५”

Leave a Comment