Nashik Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व कोषागार विभाग नाशिक विभागाअंतर्गत “कनिष्ठ लेखापाल “ या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 59 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत असेल. Nashik Lekha-Koshagar Bharti 2025
Nashik Lekha-Koshagar Recruitment 2025

- पदाचे नाव :- कनिष्ठ लेखापाल
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
- नोकरी ठिकाण :-संपूर्ण महाराष्ट्र
- अर्ज पद्धत :- ऑनलाईन
- अर्ज शुल्क :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 1000 /- (राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 900 /-)
- अर्ज सुरू होण्याची तारीख :- 24 जानेवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 23 फेब्रुवारी 2025
- वय :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 18 ते 38 (मागासवर्गीय,खेळाडू ,आ.दु.घ. प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 ते 38+5
- अधिकृत वेबसाईट :- https://mahakosh.maharashtra.gov.in/index.php/en/career-with-us
Nashik Lekha-Koshagar Bharti 2025
Nashik Lekha-Koshagar Recruitment 2025
Nashik Mahakosh Bharti 2025
Nashik Lekha-Koshagar Bharti 2025 |
पदाचे नाव | पदसंख्या |
कनिष्ठ लेखापाल | 59 |
Salary Details For Nashik Mahakosh Bharti 2025 |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कनिष्ठ लेखापाल | S-10 29,200/- to 92,300/- |
Educational Qualification For Nashik Lekha-Koshagar Bharti 2025 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता. |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ लेखापाल | 1)संविधानीक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेची पदवीधर उमेदवार 2)मराठी टंकलेखन किमान ३० शब्द प्रतीमिनीत किंवा इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रती मिनिट शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र |
Important Dates of Nashik Lekha-Koshagar Bharti 2025 |
अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख | 24 जानेवारी 2025 |
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख | 23 फेब्रुवारी 2025 |
Nashik Lekha-Koshagar Bharti 2025 – Important Documents |
अ.क्र. | प्रमाणपत्र/ कागदपत्र |
1 | अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता) |
2 | वयाचा पुरावा |
3 | शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा |
4 | सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा |
5 | आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा |
6 | अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र. |
7 | पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. |
8 | खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
9 | अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
10 | प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
11 | भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
12 | अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
1 | एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा. |
15 | अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. |
16 | लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. |
17 | अनुभव प्रमाणपत्र. |
Nagpur Mahakosh Bharti 2025 नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025
Nashik Lekha-Koshagar Recruitment 2025
- Nashik Mahakosh Bharti 2025

Nashik Lekha-Koshagar Apply 2024 |
- अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2025 आहे.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
- अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For Nashik Lekha-Koshagar Maharashra Bharti 2025 |
📑 PDF जाहिरात वाचण्यासाठी | येथे क्लिक करा. |
📧 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
🌍 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा. |
Join Whatsapp Group | Join |
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.
Table of Contents
5 thoughts on “Nashik Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व कोषागार विभाग नाशिक येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या 59 जागांसाठी भरती”