BDL Bharti 2024 भारतीय डायनामिक्स मध्ये नोकरीची उत्तम संधी;361 पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरु!!
Bharat Dynamik Limited (BDL) Bharti 2024 भारतीय डायनामिक्स लिमिटेड येथे 361 पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. “प्रकल्प अभियंता/ अधिकारी,प्रकल्प पदविका सहाय्यक,प्रकल्प व्यापार सहाय्यक/ कार्यालय सहाय्यक” रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 24 जानेवारी 2023 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत असेल.BDLReruitment 2024
BDL Reruitment Vacancy 2024
पदाचे नाव
पदसंख्या
प्रकल्प अभियंता/ अधिकारी
136
प्रकल्प पदविका सहाय्यक
142
प्रकल्प व्यापार सहाय्यक/ कार्यालय सहाय्यक
83
Educational Qualification For BDL online Reruitment,2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
प्रकल्प अभियंता/ अधिकारी
BE/B.Tech/B.SC Engg
प्रकल्प पदविका सहाय्यक
3 years Diploma or equivalent course in relevant discipline (Mechanical / Electronics / Electrical / Computers / Civil / Metallurgy / Chemical) recognized by the State/ Central government
प्रकल्प व्यापार सहाय्यक/ कार्यालय सहाय्यक
ITI in relevant discipline (Fitter / Electronics / Electrician / Mechanical / Turner / Welder / Electro Plating / Computers / Mill Wright / Diesel Mechanic / Refrigeration & Air Conditioning / Plumber / Radio Mechanic) with NAC or equivalent recognized by the State/ Central Government