राष्ट्रीय संरक्षण अकादमी(NDA) पुणे अंतर्गत 198 रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात.NDA Pune Bharti 2024

राष्ट्रीय संरक्षण अकादमी(NDA) पुणे अंतर्गत 198 रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात.

NDA Pune Bharti 2024

 National Dafence Academy Pune Bharti 2024 राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे येथे 198 पदाची जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली आहे. “लोअर डिव्हिजन क्लर्क,स्टेनोग्राफर ग्रेड- 2,ड्राफ्ट्समन,सिनेमा प्रोजेक्शनलिस्ट-2,कूक,कंपोझिटर-कम- प्रिंटर,सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर,सुतार, फायरमन,TA बेकर आणि कन्फेशनर,TA-सायकल रिपेअर,TA-मुद्रण मशीन आफ्टर,TAबूट रिपेअर,मल्टी टास्किंग स्टाफ ” या 198 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 27 जानेवारी 2023 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत असेल.NDA Reruitment 2024

NDA Pune Bharti 2024
NDA Pune Bharti 2024

NDA Reruitment Vacancy 2024

 

पदाचे नावपदसंख्या 
लोअर डिव्हिजन क्लर्क16
स्टेनोग्राफर ग्रेड- 201
ड्राफ्ट्समन02
सिनेमा प्रोजेक्शनलिस्ट-201
कूक14
कंपोझिटर-कम- प्रिंटर01
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर03
सुतार02
फायरमन 02
TA बेकर आणि कन्फेशनर01
TA-सायकल रिपेअर02
TA-मुद्रण मशीन आफ्टर01
TA-बूट रिपेअर01
मल्टी टास्किंग स्टाफ151

 

  • Salary Details For NDA Pune Recruitment 2024

 

पदाचे नाववेतनश्रेणी
लोअर डिव्हिजन क्लर्क19900/- ते 63200/-
स्टेनोग्राफर ग्रेड- 225500/- ते 81100/-
ड्राफ्ट्समन25500/- ते 81100/-
सिनेमा प्रोजेक्शनलिस्ट-219900/- ते 63200
कूक19900/- ते 63200/-
कंपोझिटर-कम- प्रिंटर19900/- ते 63200/-
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर19900/- ते 63200/-
सुतार19900/- ते 63200/-
फायरमन 19900/- ते 63200/-
TA बेकर आणि कन्फेशनर18000/- ते 56900/-
TA-सायकल रिपेअर18000/- ते 56900/-
TA-मुद्रण मशीन आफ्टर18000/- ते 56900/-
TA-बूट रिपेअर18000/- ते 56900/-
मल्टी टास्किंग स्टाफ18000/- ते 56900/-

 NDA bharti 2024

BDL Bharti 2024 भारतीय डायनामिक्स मध्ये नोकरीची उत्तम संधी;361 पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरु!!

Age Details For NDA Recruitment 2024

  • उमेदवाराचे वय 16/02/2024 पर्यंत गणले जाईल
  • उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 27 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 3 वर्षे शिथिलक्षम राहील.
  • दिव्यांग उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.

वयोमर्यादेकरिता एसएससी प्रमाणपत्र दर्शविलेली/ नोंदवलेली जन्मतारीख नोंद करण्यात येईल. 

  • Important Dates NDA Recruitment 2024

 

अर्ज ऑनलाइन नोंदणी तारीख27/01/2024 पासून
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 16/02/2024 

 

  • NDA Recruitment 2024 – Important Documents

  • रजिस्ट्रेशन फ्रॉम प्रिंट 
  • बायोडाटा 
  • अर्जातील नावाचा पुरावा.(एस.एस.सी बोर्ड सर्टिफिकेट)
  •   वयाचा पुरावा.
  • शैक्षणिक अहता इत्यादीचा पुरावा.
  •  आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा.
  •  सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा.
  • वैध-नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र.
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा .
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
  • खेळाडूसाठी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा.
  • अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
  • विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा.
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
  • इत्यादी 

How To Apply For NDA Job 2024 Notification 2024

  • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 16/02/2024 आहे.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
  • अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

Important link For  National Dafence Academy Pune  2024 

 

PDF जाहिरात वाचण्यासाठी

येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा .

अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

 

Leave a Comment