नंदुरबार पोलीस अंतर्गत “ पोलीस शिपाई” या पदाची भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 151 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 05 मार्च 2024 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 पर्यंत असेल.
Nandurbar Police Reruitment Vacancy 2024
पदाचे नाव
पदसंख्या
पोलीस शिपाई
151
एकूण
151
Educational Qualification For
Nandurbar Police Recruitment,2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 ( सन1965 चा महा अधिनियम 41) अन्वये केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Maharashtra police Bharti 2024
Salary Nandurbar City Police Recruitment 2024
पदाचे नाव
वेतनश्रेणी
पोलीस शिपाई
S7–21700/-
Maharashtra Police Bharti 2024
Age Details For Maharashtra Police Recruitment 2024
अ.क्र.
प्रवर्ग
आवश्यक वयोमर्यादा
1
अमागास
18 ते 28 वर्ष
2
मागासवर्गीय/अनाथ /आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
18 ते 33 वर्ष
3
प्रावीण्य प्राप्त खेळाडू
18 ते 33 वर्ष
4
माजी सैनिक
अमागास
मागासवर्गीय/अनाथ /आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
18 ते 38 वर्ष+सैनिकी सेवेचा कालावधी +3
18 ते 43 वर्ष+सैनिकी सेवेचा कालावधी +3
18 ते 43 वर्ष+सैनिकी सेवेचा कालावधी +3
6
प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त
18 ते 33 वर्ष
7
पदवीधर अंशकालीन
18 ते 55 वर्ष
उमेदवाराचे वय 31/03/2024 पर्यंत गणले जाईल
उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 28 वर्ष असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादेकरिता एसएससी प्रमाणपत्र दर्शविलेली/ नोंदवलेली जन्मतारीख नोंद करण्यात येईल.
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.