Solapur Gramin Police Bharti 2024 सोलापूर ग्रामीण पोलीस विभागा अंतर्गत 94 पदाची जाहिरात प्रकाशित !!
maharashtra Police Bharti 2024
Solapur Gramin Police Bharti 2024
सोलापूर ग्रामीण पोलीस विभागा अंतर्गत “ पोलीस शिपाई,पोलीस चालक“ या पदाची भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 94 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 05 मार्च 2024 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 पर्यंत असेल.
Solapur Rural Police Reruitment Vacancy 2024 |
पदाचे नाव | पदसंख्या |
पोलीस शिपाई | 85 |
पोलीस चालक | 09 |
एकूण | 94 |
|
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस शिपाई | महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 ( सन1965 चा महा अधिनियम 41) अन्वये केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
पोलीस चालक | 1)महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 ( सन1965 चा महा अधिनियम 41) अन्वये केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2)LMV-TR,LMV वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक |
Maharashtra police Bharti 2024
|
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पोलीस शिपाई | 21700/- |
पोलीस चालक | 21700/- |
Maharashtra Police Bharti 2024
Age Details For Maharashtra Police Recruitment 2024 |
अ.क्र. | प्रवर्ग | आवश्यक वयोमर्यादा |
1 | अमागास | 18 ते 28 वर्ष |
2 | मागासवर्गीय/अनाथ /आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | 18 ते 33 वर्ष |
3 | प्रावीण्य प्राप्त खेळाडू | 18 ते 33 वर्ष |
4 | माजी सैनिक अमागास मागासवर्गीय/अनाथ /आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | 18 ते 38 वर्ष+सैनिकी सेवेचा कालावधी +3 18 ते 43 वर्ष+सैनिकी सेवेचा कालावधी +3 18 ते 43 वर्ष+सैनिकी सेवेचा कालावधी +3 |
6 | प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त | 18 ते 33 वर्ष |
7 | पदवीधर अंशकालीन | 18 ते 55 वर्ष |
- उमेदवाराचे वय 31/03/2024 पर्यंत गणले जाईल
- उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 28 वर्ष असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादेकरिता एसएससी प्रमाणपत्र दर्शविलेली/ नोंदवलेली जन्मतारीख नोंद करण्यात येईल.
|
अर्ज ऑनलाइन नोंदणी तारीख | 05/03/2024 पासून |
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख | 31/03/2024 |
Mumbai Police Bharti 2024 मुंबई पोलीस आयुक्तालयात अंतर्गत 3523 रिक्त पदाची भरती!! Maharashtra police bharti 2024
|
प्रवर्ग | अर्ज शुल्क |
खुला प्रवर्ग | 450/-रुपये |
मागासप्रवर्ग | 350/-रुपये |
Solapur Gramin Police Recruitment 2024 – Important Documents |
अ.क्र. प्रमाणपत्र/ कागदपत्र 1 अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता) 2 वयाचा पुरावा 3 शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा 4 सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा 5 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा 6 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र. 7 पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. 8 खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 9 अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 10 प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 11 भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 12 अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 1 एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा. 15 अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. 16 लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. 17 अनुभव प्रमाणपत्र. 18 मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा.
How To Apply For Solapur Gramin Police Bharti Job Notification 2024 |
- अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31/03/2024 आहे.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
- अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For Solapur Rural Police Bharti 2024 |
PDF जाहिरात वाचण्यासाठी (पोलीस शिपाई) | येथे क्लिक करा. |
PDF जाहिरात वाचण्यासाठी (पोलीस चालक) | येथे क्लिक करा. |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा . |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा. |
How to Physical Eligibility forSolapur Gramin Police bharti 2024 |
शारीरिक चाचणी (पुरुष) |
उंची | 165 cm |
छाती | 79 cm ते 84 cm फुगून |
1600 मीटर धावणे | 20 marks |
100 मीटर धावणे | 15 marks |
गोळा फेक | 15 marks |
शारीरिक चाचणी (महिला) |
उंची | 155 cm |
800 मीटर धावणे | 20 marks |
100 मीटर धावणे | 15 marks |
गोळा फेक | 15 marks |
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.