Palghar Police Bharti 59 पदांसाठी पालघर पोलीस भरती जाहिरात प्रकाशित

Palghar Police Bharti

Maharashtra Police Bharti 2024

पालघर जिल्हा पोलीस अंतर्गत पोलीस शिपाई” या पदाची भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.  59  रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 05 मार्च 2024 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 पर्यंत असेल.

 Palghar Police Bharti
Palghar Police Bharti

Palghar Police Reruitment Vacancy 2024

 

पदाचे नाव पदसंख्या
पोलीस शिपाई59
एकूण
59

 

Educational Qualification For Palghar Police Recruitment,2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाईमहाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 ( सन1965 चा महा  अधिनियम 41) अन्वये केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Maharashtra police Bharti 2024

  • Salary Palghar Police Recruitment 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
पोलीस शिपाई S721700/-

 

 Maharashtra Police Bharti 2024 

Age Details For Maharashtra Police Recruitment 2024

 

अ.क्र.प्रवर्गआवश्यक वयोमर्यादा 
1अमागास 18  ते 28 वर्ष
2मागासवर्गीय/अनाथ /आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 18  ते 33 वर्ष
3प्रावीण्य प्राप्त खेळाडू18  ते 33 वर्ष
4माजी सैनिक

अमागास

मागासवर्गीय/अनाथ /आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक

18  ते 38 वर्ष+सैनिकी सेवेचा कालावधी +3

18  ते 43 वर्ष+सैनिकी सेवेचा कालावधी +3

18  ते 43 वर्ष+सैनिकी सेवेचा कालावधी +3

6प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त18  ते 33 वर्ष
7पदवीधर अंशकालीन18  ते 55 वर्ष
  • उमेदवाराचे वय 31/03/2024 पर्यंत गणले जाईल
  • उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 28 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादेकरिता एसएससी प्रमाणपत्र दर्शविलेली/ नोंदवलेली जन्मतारीख नोंद करण्यात येईल. 
  • Important Dates Palghar  Police Recruitment 2024

 

अर्ज ऑनलाइन नोंदणी तारीख05/03/2024 पासून
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 31/03/2024 

 

Mumbai Police Bharti 2024 मुंबई पोलीस आयुक्तालयात अंतर्गत 3523 रिक्त पदाची  भरती!! Maharashtra police bharti 2024

  • Application Fees Details Palghar Police Recruitment 2024

 

प्रवर्गअर्ज शुल्क
खुला प्रवर्ग450/-रुपये
मागासप्रवर्ग350/-रुपये

 

  • Palghar  Police Recruitment 2024 – Important Documents

  • अ.क्र.प्रमाणपत्र/ कागदपत्र
    1अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
    2वयाचा पुरावा
    3शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
    4सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
    5आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
    6अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
    7पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
    8खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    9अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    10प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    11भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    12अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    1एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
    15अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
    16लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
    17अनुभव प्रमाणपत्र.
    18मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा.

     

How To Apply For Palghar Police Bharti Job  Notification 2024

  • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31/03/2024 आहे.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
  • अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

Important link For Palghar Police Bharti  2024 

 

PDF जाहिरात वाचण्यासाठी (पोलीस शिपाई)

येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा .

अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

 

How to Physical Eligibility for

Palghar Police Bharti 2024

शारीरिक चाचणी (पुरुष)

उंची 165 cm
छाती79 cm ते 84 cm फुगून
1600 मीटर धावणे 20 marks
100 मीटर धावणे15 marks
गोळा फेक15 marks

 

शारीरिक चाचणी (महिला)

उंची 155 cm
800 मीटर धावणे 20 marks
100 मीटर धावणे15 marks
गोळा फेक15 marks

 

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment