Coal India Bharti 2024 कोल इंडिया अंतर्गत अंतर्गत ” वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय तज्ञ, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी” या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 37 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 12 मार्च 2024 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 पर्यंत असेल.
पदाचे नाव:-वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय तज्ञ, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी
पदसंख्या:- 37जागा
शैक्षणिक पात्रता:-शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
Educational Qualification For Coal India Recruitment,2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ,वैद्यकीय तज्ञ
For General surgery, medicine& pulmonary medicine- minimum qualification is MBBS for recognized Institute/ college approved by Medical Council of India with recognized post graduate degree/DNB
वैद्यकीय तज्ञ
For General surgery, medicine& pulmonary medicine- minimum qualification is MBBS for recognized Institute/ college approved by Medical Council of India with recognized post graduate degree/DNB
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी
MBBS for recognized Institute/ college approved by Medical Council of India
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.