मुदत वाढ-Mahavitaran Bharti 2024 महावितरण विभाग अंतर्गत ” कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता” या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 800 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 मार्च 2024 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 पर्यंत असेल.
- पदाचे नाव:- कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता
- पदसंख्या:- 800 जागा
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
- अर्ज पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख:- 01 मार्च 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 20 मे 2024
- अधिकृत वेबसाईट:-https://www.mahadiscom.in/en/home/
Mahavitaran Bharti Reruitment Vacancy 2024 |
पदाचे नाव | पदसंख्या |
कनिष्ठ सहाय्यक | 468 |
पदवीधर अभियंता | 281 |
पदविका अभियंता | 51 |
एकूण | 800 |
Educational Qualification For Mahavitaran Recruitment,2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता. |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ सहाय्यक | B.COM/BMS/BBA With MSCIT or Its equivalent |
पदवीधर अभियंता | Degree in Electrical/Civil Engineering |
पदविका अभियंता | Diploma in Electrical/Civil Engineering |
|
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
कनिष्ठ सहाय्यक | पहिल्या वर्षी 19,000/- दुसऱ्या वर्षी 20,000/- तिसऱ्या वर्षी 21000/- |
पदवीधर अभियंता | 22000/- |
पदविका अभियंता | 18000/- |
|
अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख | 01/03/2024 पासून |
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख | 20/05/2024 |
Mumbai Police Bharti 2024 मुंबई पोलीस आयुक्तालयात अंतर्गत 3523 रिक्त पदाची भरती!! Maharashtra police bharti 2024
|
अ.क्र. प्रमाणपत्र/ कागदपत्र 1 अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता) 2 वयाचा पुरावा 3 शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा 4 सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा 5 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा 6 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र. 7 पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. 8 खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 9 अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 10 प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 11 भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 12 अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 1 एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा. 15 अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. 16 लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. 17 अनुभव प्रमाणपत्र.
How To Apply For Mahavitaran Bharti 2024 Job Notification 2024 |
- अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20/05/2024 आहे.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
- अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For Mahavitaran Bharti 2024 Bharti 2024 |
PDF जाहिरात वाचण्यासाठी | येथे क्लिक करा. |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा.
|
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा. |
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.