mazajobs.com

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 आदिवासी विभागातील 614 सरळसेवा पदांसाठी जाहिरात प्रकाशित!!पूर्ण माहिती बघा

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 अन्न व औषध प्रशासन विभागाअंतर्गत ” वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक ,उपलेखापाल मुख्यलिपिक -सांख्यिकी सहाय्यक,आदिवासी विकास निरीक्षक(नॉन पेसा ),वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक , कनिष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी,लघुटंकलेखक,गृहपाल स्त्री ,गृहपाल पुरुष ,अधीक्षक पुरुष , अधीक्षक स्त्री ,ग्रंथपाल,सहाय्य्क ग्रंथपाल ,प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर, उच्च श्रेणी लघुलेखक व निम्म श्रेणी लघुलेखक”  या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 611 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2024  पर्यंत असेल. 

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024

 

पदाचे नाव   पदसंख्या
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 18
संशोधन सहाय्यक 19
उपलेखापाल मुख्यलिपिक  34
आदिवासी विकास निरीक्षक(नॉन पेसा ) 01
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक 205
कनिष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी 45
लघुटंकलेखक 10
गृहपाल स्त्री 29
गृहपाल पुरुष 62
अधीक्षक पुरुष 29
अधीक्षक स्त्री  55
ग्रंथपाल 48
सहाय्य्क ग्रंथपाल 01
कॅमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर 01
उच्च श्रेणी लघुलेखक  03
निम्म श्रेणी लघुलेखक 14
प्रयोगशाळा सहाय्यक 30
उपलेखापाल मुख्यलिपिक -सांख्यिकी सहाय्यक 10

 

Salary Adivasi Vikas Vibhag Reruitment  2024

 

पदाचे नाव  वेतनश्रेणी 
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक S-14 38600-122800
संशोधन सहाय्यक S-14 38600-122800
उपलेखापाल मुख्यलिपिक  S-13 35400-112400
आदिवासी विकास निरीक्षक(नॉन पेसा ) S-13 35400-112400
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक S-08 25500-81100
कनिष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी S-13 35400-112400
लघुटंकलेखक S-08 25500-81100
गृहपाल स्त्री S-14 38600-122800
गृहपाल पुरुष S-14 38600-122800
अधीक्षक पुरुष S-12 32000-101600
अधीक्षक स्त्री  S-12 32000-101600
ग्रंथपाल S-08 25500-81100
सहाय्य्क ग्रंथपाल S-07 21700-69100
कॅमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर S-10 29200-92300
उच्च श्रेणी लघुलेखक  S-16 49900-142400
निम्म श्रेणी लघुलेखक S-15 41800-132300
प्रयोगशाळा सहाय्यक S-06 19900-63200
उपलेखापाल मुख्यलिपिक -सांख्यिकी सहाय्यक S-13 35400-112400

 

Educational Qualification For Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

पदाचे नाव 

शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक कला / विज्ञान /वाणिज्य /विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशात्र पदवी
संशोधन सहाय्यक पदवीधर
उपलेखापाल मुख्यलिपिक  पदवीधर
आदिवासी विकास निरीक्षक(नॉन पेसा ) पदवीधर
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक पदवीधर
कनिष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी पदवीधर
लघुटंकलेखक १ ० वी उत्तीर्ण २ )लघुलेखक ८ ०  श.प्र.मि.आणि इंग्रजी टंकलेखन ४ ० श.प्र.मि.
गृहपाल स्त्री मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पद्युत्तर पदवी.
गृहपाल (पुरुष) मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पद्युत्तर पदवी.
अधीक्षक पुरुष मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पद्युत्तर पदवी.
अधीक्षक स्त्री  मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पद्युत्तर पदवी.
ग्रंथपाल शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यता प्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे. परंतु ग्रंथालय शास्त्रात मधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षापेक्षा कमी नाही इतका ग्रंथालयाचे  कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंती क्रम राहील.
सहाय्य्क ग्रंथपाल शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यता प्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे.
कॅमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर ज्यांनी  उच्च माध्यमिक प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जे मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करतात आणि शासनमान्य संस्थेमधील फोटोग्राफी प्रिंटिंग, एनलारजिंग आणि त्याशी  संबंधित शास्त्र व तंत्रज्ञान इत्यादी आणि ऑडिओ व्हिज्युअल मशीन चालवण्याचा प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव औद्योगिक प्रशिक्षण संस्था शासनमान्य संस्थेतून प्राप्त केला आहे.
उच्च श्रेणी लघुलेखक  अ)शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस. सी परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.

ब )१ ० वी उत्तीर्ण २ )लघुलेखक 120   श.प्र.मि.आणि इंग्रजी टंकलेखन 40  श.प्र.मि. 

निम्म श्रेणी लघुलेखक ब )१ ० वी उत्तीर्ण २ )लघुलेखक 100 श.प्र.मि.आणि इंग्रजी टंकलेखन 40  श.प्र.मि.

मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

प्रयोगशाळा सहाय्यक 10 वी
उपलेखापाल मुख्यलिपिक -सांख्यिकी सहाय्यक कला / विज्ञान /वाणिज्य /विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशात्र पदवी

 

  • Important Dates of Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 
अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख 12 ऑक्टोबर  2024 
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख  02 नोव्हेंबर 2024

 

Adivasi Vikas Vibhag  Maharashra  Recruitment 2024 – Important Documents Bharti 2024 

 

अ.क्र. प्रमाणपत्र/ कागदपत्र
1 अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
2 वयाचा पुरावा
3 शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
4 सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
5 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
6 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
7 पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
8 खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
9 अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
10 प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
11 भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
12 अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
1 एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
15 अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ,

प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.

16 लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
17 अनुभव प्रमाणपत्र.

 

Brihanmumbai Municipal Corporation Bharti 2024 बृह्नमुंबई महानगरपालिकेत निरीक्षक पदासाठी पदवीधर उमेदवारासाठी संधी लगेच करा अर्ज!!

NTPC Bharti 2024 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती

RRB NTPC BHARTI 2024 भारतीय रेल्वेत 11558 जागांसाठी भरती !!

SSC GD Constable Bharti 2024 SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी भरती Staff Selection Commission Recruitment 2024

Central Silk Board Bharti 2024 केंद्रीय रेशीम मंडळात 122 जागांसाठी भरती Central Silk Board  Recruitment 2024

 

mahatribal Recruitment 2024
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Maharashra Recruitment  Apply 2024
Important link For mahatribal Recruitment 2024

 

📑  PDF जाहिरात वाचण्यासाठी 

येथे क्लिक करा.

📧  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा.

   अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

Join Whatsapp Group

Join

 

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

Exit mobile version