BDL Bharti 2024 भारतीय डायनामिक्स मध्ये नोकरीची उत्तम संधी;361 पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरु!!

BDL Bharti 2024 भारतीय डायनामिक्स मध्ये नोकरीची उत्तम संधी;361 पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरु!!

 Bharat Dynamik Limited (BDL) Bharti 2024 भारतीय डायनामिक्स लिमिटेड येथे 361 पदाची जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली आहे. “प्रकल्प अभियंता/ अधिकारी,प्रकल्प पदविका सहाय्यक,प्रकल्प व्यापार सहाय्यक/ कार्यालय सहाय्यक” रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 24 जानेवारी 2023 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत असेल.BDLReruitment 2024

BDLReruitment 2024
BDLReruitment 2024
  • BDL Reruitment Vacancy 2024

पदाचे नावपदसंख्या 
प्रकल्प अभियंता/ अधिकारी136
प्रकल्प पदविका सहाय्यक142
प्रकल्प व्यापार सहाय्यक/ कार्यालय सहाय्यक83

  • Educational Qualification For BDL online  Reruitment,2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रकल्प अभियंता/ अधिकारीBE/B.Tech/B.SC Engg
प्रकल्प पदविका सहाय्यक3 years Diploma or equivalent course in relevant discipline (Mechanical / Electronics / Electrical / Computers / Civil / Metallurgy / Chemical) recognized by the State/ Central government
प्रकल्प व्यापार सहाय्यक/ कार्यालय सहाय्यकITI in relevant discipline (Fitter / Electronics / Electrician / Mechanical / Turner / Welder / Electro Plating / Computers / Mill Wright / Diesel Mechanic / Refrigeration & Air Conditioning / Plumber / Radio Mechanic) with NAC or equivalent recognized by the State/ Central Government

BDL bharti 2024

vidyut sahayak bharti 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण लि.कंपनी मध्ये 5347 विद्युत सहाय्यक पदाची भरती नवीन जाहिरात

  • Salary Details For Bharat Dynamik Limited  Recruitment 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
प्रकल्प अभियंता/ अधिकारी30,000/- ते 39000/-
प्रकल्प पदविका सहाय्यक25,000 ते 29,500/-
प्रकल्प व्यापार सहाय्यक/ कार्यालय सहाय्यक23,000/-ते 27,500/-

Age Details For Bharat Dynamik Limited  Recruitment 2024

  • उमेदवाराचे वय 14/02/2024 पर्यंत गणले जाईल
  • उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 28 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 5 वर्षे शिथिलक्षम राहील.
  • दिव्यांग उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.

वयोमर्यादेकरिता एसएससी प्रमाणपत्र दर्शविलेली/ नोंदवलेली जन्मतारीख नोंद करण्यात येईल. 

Exam Fees of Bharat Dynamik Limited Bharti 2024

पदाचे नावपरीक्षा शुल्क
प्रकल्प अभियंता/ अधिकारी300/-
प्रकल्प पदविका सहाय्यक200/-
प्रकल्प व्यापार सहाय्यक/ कार्यालय सहाय्यक200/-

  • Important Dates Bharat Dynamik Limited Bharti 2024

 

अर्ज ऑनलाइन नोंदणी तारीख24/01/2024 पासून
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 14/02/2024 रोजी 17:00 वाजेपर्यंत
ऑनलाइन शुल्क भरणा 14/02/2024 रोजी 17 : 00 वाजेपर्यंत

  • BDL Recruitment 2024 – Important Documents

  • रजिस्ट्रेशन फ्रॉम प्रिंट 
  • बायोडाटा 
  • अर्जातील नावाचा पुरावा.(एस.एस.सी बोर्ड सर्टिफिकेट)
  •   वयाचा पुरावा.
  • शैक्षणिक अहता इत्यादीचा पुरावा.
  •  आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा.
  •  सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा.
  • वैध-नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र.
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा .
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
  • खेळाडूसाठी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा.
  • अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
  • विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा.
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
  • इत्यादी 
  • How To Apply For BDL Job 2024 Notification 2024

  • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 14/02/2024 आहे.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
  • अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • Important link For BDL Bharti 2024 

 

PDF जाहिरात वाचण्यासाठी

येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा .

अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

Leave a Comment