mazajobs.com

BMC BHARTI 2024 बृहन्मुबई महानगरपालिकेत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी 1846 पदांसाठी करा अर्ज Mumbai Mahanagar Palika Recruitment 2024

BMC BHARTI 2024 बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी 1846 पदांसाठी करा अर्ज Mumbai Mahanagar Palika Recruitment 2024

BMC BHARTI 2024 बृहन्मुंबई महानगरपालिकेत अंतर्गत ” कार्यकारी सहाय्यक (लिपिक) ”  या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 1846 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  09 सप्टेंबर 2024  पर्यंत असेल.Mumbai Mahanagar Palika Recruitment 2024

BMC BHARTI 2024
BMC BHARTI 2024

Mumbai Mahanagar Palika Recruitment 2024

 

पदाचे नाव 

 पदसंख्या

कार्यकारी सहाय्यक (लिपिक) 1846

 

Salary Details For BMC Reruitment  2024

पदाचे नाव 

वेतनश्रेणी

कार्यकारी सहाय्यक (लिपिक) Rs 25,500/- to 81,100/-

 

Educational Qualification ForMumbai Mahanagar Palika Recruitment 2024   पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नाव 

शैक्षणिक पात्रता पदसंख्या

कार्यकारी सहाय्यक (लिपिक) 1) (a)उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाचे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्न उत्तीर्ण असावा
आणि
(b) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणासह उत्तीर्ण असावा
किंवा
(c) ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये सत्र पद्धती अवलंबली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवाराची टक्केवारी खालील प्रमाणे गणन्यात येऊन सदर टक्केवारी 45% गुणासह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
* 7 point Granding System प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवाराच्या सर्व विषयांच्या गुणांची एकत्रित टक्केवारी करण्यात येईल.
2) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
3) उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.

 

Age Details For BMC Mumabi Reruitment  2024

 

अनु.क्र. आरक्षण किमान वयोमर्यादा वर्षे कमाल वयोमर्यादा वर्षे
1 अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 18 38
2 मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 43
3 माजी सैनिक उमेदवारासाठी सशस्त्र दलात केलेली सेवा +3 वर्षे कमाल वयोमर्यादा 45
4 माजी सैनिक (दिव्यांग)उमेदवारासाठी
5 प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी 18 45
6 भूकंपग्रस्त उमेदवारासाठी 18 45
7 खेळाडू उमेदवारासाठी 18 43
8 अंशकालीन पदवीधर उमेदवारासाठी 18 55
9 अनाथ उमेदवारासाठी 18 43
10 दिव्यांग उमेदवारासाठी 18 45
11 स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य 18 45

 

  • Important Dates Mumbai Mahanagar Palika  Bharti 2024

 

अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख 20/08/2024 
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख  09/09/2024 

 

ZP Gadchiroli Bharti 2024 गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षक पदांच्या 539 जागांसाठी भरती 2024

RRB JE BHARTI 2024 भारतीय रेल्वेत 7951 जागांसाठी भरती indian railways recruitment 2024 GMC NANDED BHARTI 2024 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे 128 जागांसाठी भरती DTP Maharashtra Bharti 2024 महाराष्ट्र राज्य नगररचना आणि मुल्यनिर्धारण विभाग 289 जागांसाठी भरती NAGAR RACHANA VIBHAG BHARTI 2024

BMC BHARTI 2024
    • Mumbai Mahanagar Palika Recruitment 2024 – Important Documents

 

अ.क्र. प्रमाणपत्र/ कागदपत्र
1 अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
2 वयाचा पुरावा
3 शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
4 सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
5 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
6 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
7 पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
8 खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
9 अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
10 प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
11 भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
12 अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
1 एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
15 अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
16 लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
17 अनुभव प्रमाणपत्र.

 

BMC Recruitment  Apply 2024

Important link For Mumbai Mahanagar Palika Recruitment 2024

 

PDF जाहिरात वाचण्यासाठी 

येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

Join Whatsapp Group

Join

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

Exit mobile version