MPSC Civil Services Bharti 2025: MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रिक नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
MPSC Civil Services Bharti 2025 MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रिक नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा विभागात “सामान्य प्रशासन विभाग- राज्यसेवा गट अ गट ब,महसूल व वन विभाग -महाराष्ट्र वन सेवा गट अ गट ब ,सार्वजनिक बांधकाम विभाग- महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ गट ब ” या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 385 रिक्त पदे