मुखपृष्ठ
Nashik Mahanagarpalika Bharti 2025 नाशिक महानगरपालिका भरती 2025
Nashik Mahanagarpalika Bharti 2025 नाशिक महानगरपालिका “सहाय्यक अभियंता (विद्युत),सहाय्यक अभियंता (स्थापत्य),सहाय्यक अभियंता (यांत्रिकी),कनिष्ठ अभियंता(विद्युत),कनिष्ठ अभियंता(स्थापत्य),कनिष्ठअभियंता(यांत्रिकी)कनिष्ठअभियंता(वाहतूक),सहाय्यक कनिष्ठ अभियंता(स्थापत्य),सहाय्यक कनिष्ठ अभियंता(विद्युत)”पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 114 रिक्त पदे