Post Office GDS Bharti 2025 भारतीय डाक विभागात 21,413 जागांसाठी मेगा भरती 2025
Post Office GDS Bharti 2025 भारतीय डाक विभागात 21,413 जागांसाठी मेगा भरती 2025 विभागाअंतर्गत “GDS- ब्रांच पोस्ट मास्टर (BPM),GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM),डाक सेवक “ या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 21413 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च … Read more