Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 (ICDS) अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका भरती सुरू,102 पदासाठी त्वरित अर्ज करा !!
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 (ICDS) महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत “मुख्यसेविका/पर्यवेक्षिका “ या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 102 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल. पदाचे नाव :-मुख्यसेविका/पर्यवेक्षिका शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या … Read more