मुखपृष्ठ
GMC Nagpur Bharti 2024 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे 680 जागांसाठी पदाची जाहिरात
GMC Nagpur Department Vacancy 2024 GMC Nagpur Bharti 2024 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे 680 जागांसाठी पदाची जाहिरात पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.680 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 30 डिसेंबर 2023 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 पर्यंत असेल.