Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 समाज कल्याण विभागाअंतर्गत “ उच्च श्रेणी लघुलेखक, गृहपाल अधीक्षक महिला, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, निम्मे श्रेणी लघुलेखक, समाज कल्याण निरीक्षक, लघु टंकलेखक ” या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 219 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. … Read more