वर्तमान भरती
नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट(NFDC) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू ;थेट लिंक द्वारे करा अर्ज!!NDFC Mumbai Bharti 2024
नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत ” महाव्यवस्थापक, उप व्यवस्थापक, व्यवस्थापक, डी वाय व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, जे आर अधिकारी सहाय्यक” या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 21 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. NDFC Mumbai Bharti 2024