CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती 2025

CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी  मेगा भरती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा विभागाअंतर्गतकॉन्स्टेबल कुक, कॉन्स्टेबल कॉबलर,कॉन्स्टेबल टेलर,  कॉन्स्टेबल /बार्बर, कॉन्स्टेबल वॉशरमन, कॉन्स्टेबल स्वीपर,  कॉन्स्टेबल पेंटर, कॉन्स्टेबल कारपेंटर, कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन, कॉन्स्टेबल माळी, कॉन्स्टेबल वेल्डर, कॉन्स्टेबल चार्ज मेकॅनिक, कॉन्स्टेबल मोटर पंप  अटेंडंट या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 1161 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2025 पर्यंत असेल. 

CISF Constable Tradesmen Bharti 2025
CISF Constable Tradesmen Bharti 2025
  • पदाचे नाव :- कॉन्स्टेबल कुक, कॉन्स्टेबल कॉबलर,कॉन्स्टेबल टेलर,  कॉन्स्टेबल /बार्बर, कॉन्स्टेबल वॉशरमन, कॉन्स्टेबल स्वीपर,  कॉन्स्टेबल पेंटर, कॉन्स्टेबल कारपेंटर, कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन, कॉन्स्टेबल माळी, कॉन्स्टेबल वेल्डर, कॉन्स्टेबल चार्ज मेकॅनिक, कॉन्स्टेबल मोटर पंप  अटेंडंट
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
  • नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धत :- ऑनलाईन
  • अर्ज शुल्क :- ( अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 100 /-  मागासवर्गीय,खेळाडू ,आ.दु.घ. प्रवर्गातील उमेदवारासाठी फी नाही  /-)
  • अर्ज सुरू होण्याची तारीख :-  
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 3 एप्रिल 2025
  • वय :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी  18 ते 23  (मागासवर्गीय,खेळाडू ,आ.दु.घ. प्रवर्गातील उमेदवारासाठी 18  ते 23+5 वर्षे सूट ओबीसी 3 वर्षे सूट )
  • अधिकृत वेबसाईट : https://secr.indianrailways.gov.in/
  • CISF Constable Tradesmen Bharti 2025
  • CISF Constable Tradesmen Recruitment 2025
  • केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती 2025
  •  शारीरिक पात्रता-
  • प्रवर्ग- General,SC & OBC
  • उंची पुरुष 165 CM 
  • छाती (पुरुष)-78 सें.मी. व फुगून 05 सें.मी जास्त
  • उंची महिला 155 CM
  • प्रवर्ग ST
  • ST –उंची पुरुष 162 CM उंची महिला 150 CM
  • छाती (पुरुष)-76 सें.मी. व फुगून 05 सें.मी जास्त
  • CISF Constable Tradesmen Bharti 2025

 

पदाचे नाव  पदसंख्या
कॉन्स्टेबल कुक493
कॉन्स्टेबल /कॉबलर 09
कॉन्स्टेबल /टेलर23
कॉन्स्टेबल /बार्बर199
कॉन्स्टेबल /वॉशरमन262
कॉन्स्टेबल /स्वीपर152
कॉन्स्टेबल /पेंटर02
कॉन्स्टेबल /कारपेंटर09
कॉन्स्टेबल /इलेक्ट्रिशियन 04
कॉन्स्टेबल /माळी04
कॉन्स्टेबल /वेल्डर01
कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक01
कॉन्स्टेबल  /मोटर पंप  अटेंडंट02
Total1161

 

 

Educational Qualification For CISF Constable Tradesmen Bharti 2025

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल /स्वीपर1)10 उत्तीर्ण
उर्वरित पदे1)10 उत्तीर्ण  2) ITI 

 

Important Dates of

  • CISF Constable Tradesmen Bharti 2025

 

अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 3 एप्रिल 2025

 

    • CISF Constable Tradesmen Bharti 2025
    – Important Documents 

अ.क्र.प्रमाणपत्र/ कागदपत्र
1अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
2वयाचा पुरावा
3शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
4सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
5आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
6अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
7पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
8खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
9अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
10प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
11भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
12अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
1एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
15अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ,

प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.

16लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
17अनुभव प्रमाणपत्र.

Chhatrapati SambhajiNagar Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व कोषागार विभाग छत्रपती संभाजीनगर येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या 42 जागांसाठी भरती

Nagpur Mahakosh Bharti 2025 नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025

Nashik Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व को

षागार विभाग नाशिक येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या 59 जागांसाठी भरती

Pune Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व कोषागार विभाग पुणे येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या ७५ जागांसाठी भरती २०२५

  • CISF Constable Tradesmen Recruitment 2025
  • CISF Constable Tradesmen Bharti 2025

CISF Constable Tradesmen Bharti 2025

                                                                                              CISF Constable Tradesmen Bharti 2025

    • CISF Constable Tradesmen Bharti 2025 Apply 2025
  • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2025 आहे.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
  • अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • Important link For

    CISF Constable Tradesmen Bharti 2025 

     

    📑  PDF जाहिरात वाचण्यासाठी 

    येथे क्लिक करा.

    📧  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

    येथे क्लिक करा.

    🌍 अधिकृत वेबसाईट

    येथे क्लिक करा.

    Join Whatsapp Group

    Join

     

    सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

4 thoughts on “CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती 2025”

Leave a Comment