Coal India Bharti 2024
Coal India Bharti 2024 कोल इंडिया अंतर्गत अंतर्गत ” वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय तज्ञ, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी” या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 37 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 12 मार्च 2024 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 पर्यंत असेल.
Table of Contents

- पदाचे नाव:-वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय तज्ञ, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या:- 37 जागा
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
- नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत
- वयोमर्यादा:- 25 ते 42 वर्ष
- अर्ज पद्धत:- ऑफलाइन
- अर्ज पाठवण्याचा /मुलाखतीचा पत्ता:- Dy.GM/HOD (EE), भारत कोकिंग कोल लिमिटेड, कार्यकारी आस्थापना, कोयला भवन, कोयला नगर, धनबाद, झारखंड-826005
- अर्ज सुरू होण्याची तारीख:- 12 एप्रिल 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 30 एप्रिल 2024
- अधिकृत वेबसाईट:- http://www.westerncoal.in/
Coal India Reruitment Vacancy 2024 |
पदाचे नाव | पदसंख्या |
वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ,वैद्यकीय तज्ञ | 26 |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी | 11 |
एकूण | 37 |
Educational Qualification For Coal India Recruitment,2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता. |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ,वैद्यकीय तज्ञ | For General surgery, medicine& pulmonary medicine- minimum qualification is MBBS for recognized Institute/ college approved by Medical Council of India with recognized post graduate degree/DNB |
वैद्यकीय तज्ञ | For General surgery, medicine& pulmonary medicine- minimum qualification is MBBS for recognized Institute/ college approved by Medical Council of India with recognized post graduate degree/DNB |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी | MBBS for recognized Institute/ college approved by Medical Council of India |
|
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ,वैद्यकीय तज्ञ | RS-70,000-2,00,000 |
वैद्यकीय तज्ञ | RS-60,000-1,80,000 |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी | RS-50,000-1,80,000 |
|
अर्ज ऑफलाइन नोंदणी तारीख | 12/03/2024 पासून |
ऑफलाइन अर्जाची शेवटची तारीख | 11/04/2024 |
Mumbai Police Bharti 2024 मुंबई पोलीस आयुक्तालयात अंतर्गत 3523 रिक्त पदाची भरती!! Maharashtra police bharti 2024
|
अ.क्र. प्रमाणपत्र/ कागदपत्र 1 अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता) 2 वयाचा पुरावा 3 शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा 4 सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा 5 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा 6 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र. 7 पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. 8 खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 9 अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 10 प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 11 भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 12 अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 1 एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा. 15 अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. 16 लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. 17 अनुभव प्रमाणपत्र.
How To Apply For Coal India Bharti Job Notification 2024 |
- अर्ज फक्त ऑफलाइन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11/04/2024 आहे.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
- अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For Coal India Bharti 2024 |
PDF जाहिरात वाचण्यासाठी | येथे क्लिक करा. |
ऑफलाइन अर्ज करण्यासाठी | Dy.GM/HOD (EE), भारत कोकिंग कोल लिमिटेड, कार्यकारी आस्थापना, कोयला भवन, कोयला नगर, धनबाद, झारखंड-826005 |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा. |
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.