DMER Bharti 2025: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात“विविध” पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.1107 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2025 पर्यंत असेल.Directorate Of Medical Education And Reseach Recruitment 2025
DMER Bharti 2025
पदाचे नाव :- 1)ग्रंथपाल 2)आहार तज्ञ 3)समाजसेवा अधीक्षक 4) भौतिकोपचार तज्ञ 5)प्रयोगशाळा तज्ञ 6) ईसीजी तज्ञ 7) क्ष-तज्ञ 8) सहाय्यक ग्रंथपाल 9) औषध निर्माता 10) दंत तंत्रज्ञ 11) प्रयोगशाला सहाय्यक 12) क्ष-किरण सहाय्यक 13) ग्रंथालय सहाय्यक 14) प्रलेखाकार 15) वाहन चालक 16) उच्च श्रेणी लघुलेखक 17)निम्न श्रेणी लघुलेखक
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ ) वाचावी.
नोकरी ठिकाण :- मुंबई
अर्ज पद्धत :- ऑनलाईन
अर्ज शुल्क :- अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 1000 /- (राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 900 /-)
अर्ज सुरू होण्याची तारीख :- 19 जून 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 जुलै 2025
वय :- अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 18 ते 38 (मागासवर्गीय,खेळाडू ,आ.दु.घ. प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 ते 38+5
अधिकृत वेबसाईट :- https://www.med-edu.in/
Directorate Of Medical Education And Reseach Recruitment 2025
Directorate Of Medical Education And Reseach Bharti 2025
DMER Bharti 2025 Bharti 2025
पदाचे नाव
पदसंख्या
1)ग्रंथपाल
05
2)आहार तज्ञ
18
3)समाजसेवा अधीक्षक
135
4) भौतिकोपचार तज्ञ
17
5)प्रयोगशाळा तज्ञ
181
6) ईसीजी तज्ञ
84
7) क्ष-तज्ञ
94
8) सहाय्यक ग्रंथपाल
17
9) औषध निर्माता
207
10) दंत तंत्रज्ञ
09
11) प्रयोगशाला सहाय्यक
170
12) क्ष-किरण सहाय्यक
35
13) ग्रंथालय सहाय्यक
13
14) प्रलेखाकार
36
15) वाहन चालक
37
16) उच्च श्रेणी लघुलेखक
12
17)निम्न श्रेणी लघुलेखक
37
एकूण
1107
Educational Qualification DMER Bharti 2025
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
1)ग्रंथपाल
कला,वाणिज्य,किंवा विज्ञान पदव्युतर पदवी
2)आहार तज्ञ
B.SC(Home Science)
3)समाजसेवा अधीक्षक
MSW
4) भौतिकोपचार तज्ञ
1)12 वी उतीर्ण 2)फ़िजिओथेरपी पदवी
5)प्रयोगशाळा तज्ञ
प्रयोग शाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी
6) ईसीजी तज्ञ
B.sc (Paramedical Technology in Cardiology)
7) क्ष-तज्ञ
B.sc +रेडीओ ग्राफी डिप्लोमा
8) सहाय्यक ग्रंथपाल
कला,वाणिज्य,किंवा विज्ञान पदवी
9) औषध निर्माता
D.Pharm
10) दंत तंत्रज्ञ
डेंटल मेकानिक कोर्स
11) प्रयोगशाला सहाय्यक
B.sc + Lab Diploma
12) क्ष-किरण सहाय्यक
B.sc +रेडीओ ग्राफी डिप्लोमा
13) ग्रंथालय सहाय्यक
10 वी उत्तीर्ण +ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
14) प्रलेखाकार
10 वी उत्तीर्ण +ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
15) वाहन चालक
10 वी उत्तीर्ण + हलके/मध्यम/अवजड वाहन परवाना +03 वर्षे अनुभव
16) उच्च श्रेणी लघुलेखक
10 वी उत्तीर्ण + short hand 120 श.प्र.मि.
17)निम्न श्रेणी लघुलेखक
10 वी उत्तीर्ण + short hand 100 श.प्र.मि.
Important Dates of Kalyan-Dombivali Mahanagar Palika Bharti 2025
अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख
19 जून 2025
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
14 जुलै 2025
DMER Bharti 2025 – Important Documents
अ.क्र.
प्रमाणपत्र/ कागदपत्र
1
अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
2
वयाचा पुरावा
3
शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
4
सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
5
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
6
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
7
पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
8
खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
9
अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
10
प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
11
भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
12
अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
1
एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
15
अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ,
प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
16
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
17
अनुभव प्रमाणपत्र.
DMER Bharti 2025
DMER Bharti 2025 Apply 2024
अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2025 आहे.
नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For DMER Bharti 2025
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.