DTP Maharashtra Bharti 2024 महाराष्ट्र राज्य नगररचना आणि मुल्यनिर्धारण विभाग 289 जागांसाठी भरती NAGAR RACHANA VIBHAG BHARTI 2024

DTP Maharashtra Bharti 2024,NAGAR RACHANA VIBHAG BHARTI 2024

DTP Maharashtra Bharti 2024  महाराष्ट्र राज्य नगररचना आणि मुल्यनिर्धारण विभाग अंतर्गत ” रचना सहाय्यक , उच्च श्रेणी लघुलेखक ,निम्म श्रेणी लघुलेखक या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 289 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024  पर्यंत असेल.

DTP Maharashtra Bharti 2024
DTP Maharashtra Bharti 2024
  • पदाचे नाव :-  रचना सहाय्यक , उच्च श्रेणी लघुलेखक ,निम्म श्रेणी लघुलेखक ”
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
  • अर्ज पद्धत :- ऑनलाईन
  • अर्ज शुल्क :-1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
  • अर्ज सुरू होण्याची तारीख :- 30 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 ऑगस्ट 2024 
  • अधिकृत वेबसाईट :- https://dtp.maharashtra.gov.in/www.ssc.nic.in

DTP Maharashtra Bharti 2024 NAGAR RACHANA VIBHAG BHARTI 2024

Reruitment  2024

 

पदाचे नाव पदसंख्या
रचना सहाय्यक ,177
उच्च श्रेणी लघुलेखक09
निम्म श्रेणी लघुलेखक19
एकूण289

 

Educational Qualification For DTP Maharashtra Bharti 2024 Recruitment 2024  पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नाव 

शैक्षणिक पात्रता

रचना सहाय्यक स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
उच्च श्रेणी लघुलेखक
  1. i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
निम्म श्रेणी लघुलेखक (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

 

                                      DTP Maharashtra Bharti 2024 Sallary वेतनश्रेणी

 

पदाचे नाव वेतनश्रेणी
रचना सहाय्यक ,

S14-(38600-/  122800/-रु)

उच्च श्रेणी लघुलेखकS15-(41800-/  132300/-)रु
निम्म श्रेणी लघुलेखक

S14-(38600-/  122800/-रु)

 

  • Important Dates DTP Maharashtra Bharti 2024

 

अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख29/07/2024 
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 29/08/2024 

 

44228 पदांसाठी “ग्रामीण डाक सेवक” पदांची मोठी भरती;10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी !! Indian Post GDS Bharti 2024 !! indian post Recruitment 2024

 

  • DTP Maharashtra Recruitment-2024  – Important Documents
  • अ.क्र.प्रमाणपत्र/ कागदपत्र
    1अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
    2वयाचा पुरावा
    3शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
    4सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
    5आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
    6अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
    7पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
    8खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    9अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    10प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    11भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    12अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    1एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
    15अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
    16लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
    17अनुभव प्रमाणपत्र.

     

How To Apply For NAGAR RACHANA VIBHAG BHARTI 2024
 Maharashtra  Job  Notification 2024
  • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 29/08/2024 आहे.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
  • अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For DTP Maharashtra  Recruitment   2024

 

PDF जाहिरात वाचण्यासाठी 

येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा.

 

अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

 

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

4 thoughts on “DTP Maharashtra Bharti 2024 महाराष्ट्र राज्य नगररचना आणि मुल्यनिर्धारण विभाग 289 जागांसाठी भरती NAGAR RACHANA VIBHAG BHARTI 2024”

Leave a Comment