GMC Nagpur Bharti 2024 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे 680 जागांसाठी पदाची जाहिरात
GMC Nagpur Department Vacancy 2024 GMC Nagpur Bharti 2024 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे 680 जागांसाठी पदाची जाहिरात पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.680 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 30 डिसेंबर 2023 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 पर्यंत असेल.
GMC Nagpur Reruitment 2024
GMC Nagpur Reruitment Vacancy 2024
पदाचे नाव | गट- ड( वर्ग-4) |
एकूण पदे | 680 |
Educational Qualification GMC Nagpur Reruitment, Notification 2024
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
गट- ड( वर्ग-4) | 10 वी पास |
Gov.Medical College Nagpur bharti 2024
vidyut sahayak bharti 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण लि.कंपनी मध्ये 5347 विद्युत सहाय्यक पदाची भरती नवीन जाहिरात
Salary Details For Gov.Medical College Nagpur Online Recruitment 2024
वेतनश्रेणी- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर सातव्या वेतन आयोगाप्रमाणे
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
गट- ड( वर्ग-4) | एस-1 15,000-47,600 |
Age Details For Gov.Medical College Nagpur Bharti 2024
- उमेदवाराचे वय 30/01/2024 पर्यंत गणले जाईल
- उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 38 वर्ष असणे आवश्यक आहे.
- मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 5 वर्षे शिथिलक्षम राहील.
- दिव्यांग उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.
- माजी सैनिकासाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षाची राहील.
- अंशकालीन उमेदवारांना वयाच्या 55 वर्षापर्यंत सवलत राहील.
- खेळाडूसाठी सेवाप्रवेशातील नियमानुसार विहित असलेल्या वयोमर्यादेत 5 वर्षापर्यंत वयाची अट शिथिल राहील.
- अनाथ आरक्षणाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारास कमाल वयोमतेदार 5 वर्ष शितलक्षम राहील.
- एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपेक्षा एकापेक्षा जास्त सवलतीकरिता पात्र ठरत असल्यास सवलतीपैकी अधिक उत्तम वयाची सवलत अनुज्ञ राहील.
- परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर मागासवर्गीय उमेदवारासाठी विहित केलेली वयोमर्यादेची तसेच इतर पात्रता विषयक अटी/ निकषा संदर्भात कोणतीही सूट/ सवलत घेतली असल्यास अशा उमेदवारांचा अराखीव (खुला)
- सर्वसाधारण पदावर विचार करण्यात येणार नाही .
वयोमर्यादेकरिता एसएससी प्रमाणपत्र दर्शविलेली/ नोंदवलेली जन्मतारीख नोंद करण्यात येईल.
Exam Fees of Gov.Medical College Nagpur Bharti 2024
परीक्षा शुल्क :-
खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी | रु. 1000/- |
राखीव प्रवर्गातील (मागासप्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक) उमेदवारासाठी | रु. 900 /- |
Important Dates Gov.Medical College Nagpur Bharti 2024
अर्ज ऑनलाइन नोंदणी तारीख | 30/12/2023 |
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख | 30/01/2024 रोजी 23.59 वाजेपर्यंत |
ऑनलाइन शुल्क भरणा | 30/01/2024 रोजी 23 : 59 वाजेपर्यंत |
परीक्षेचा दिनांक व कालावधी:-https://ibpsonline.ibps.in/gmcnov23/
- या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांच्या 7 दिवस आधी प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल.
- परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश पत्र मध्ये नमूद केले जाईल.
- संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर संकेतस्थळावर केली जाईल.
Gov.Medical College Nagpur Recruitment 2024 – Important Documents
- अर्जातील नावाचा पुरावा.(एस.एस.सी बोर्ड सर्टिफिकेट)
- वयाचा पुरावा.
- शैक्षणिक अहता इत्यादीचा पुरावा.
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा.
- सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा.
- वैध-नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र.
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा .
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
- अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
- खेळाडूसाठी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा.
- अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
- विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा.
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा.
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
- महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याबाबतचे प्रमाणपत्र.( डोमासाईल)
- पदवीधर/ पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- एम एस सी आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र.
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र.
- भूकंपग्रस्त प्रमाणपत्र.
How To Apply For Gov.Medical College Nagpur Job 2024 Notification 2024
- अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ https://ibpsonline.ibps.in/gmcnov23/
- अर्ज सादर करण्याचा सविस्तर सूचना https://ibpsonline.ibps.in/gmcnov23/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30/01/2024 आहे.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
- अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For Gov.Medical College Nagpur Bharti 2024
PDF जाहिरात वाचण्यासाठी |
येथे क्लिक करा. |
अर्ज करण्यासाठी |
येथे क्लिक करा . |
अधिकृत वेबसाईट |
येथे क्लिक करा. |