IDBI Bank Bharti 2025 IDBI बँकेत विभागात 650 जागांसाठी मेगा भरती 2025 विभागाअंतर्गत “जूनियर असिस्टंट मॅनेजर (JMA) ग्रेड O (PGDBF) “या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 650 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025पर्यंत असेल.
IDBI BANK BHARTI 2025
पदाचे नाव :-जूनियर असिस्टंट मॅनेजर (JMA) ग्रेड O (PGDBF)
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.