Indian Army Agniveer Bharti 2025 भारतीय सैन्य अग्निवीर दलात मेगा भरती भारतीय सैन्य अग्निवीर विभागात “अग्निवीर(जनरल GD) अग्निवीर(टेक्निकल ) अग्निवीर(स्टोअर कीपर टेक्निकल ) अग्निवीर( ट्रेडमन ) अग्निवीर(ट्रेडमनस )“ या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 पर्यंत असेल. The Indian Army Agniveer Recruitment 2025 notice has been released for various positions like General Duty, Technical, Store Keeper Technical, Tradesman, and Tradesman Mate. Interested candidates meeting the eligibility criteria are required to apply online. The deadline for submission of applications is April 10, 2025.

- पदाचे नाव :-अग्निवीर(जनरल GD) अग्निवीर(टेक्निकल ) अग्निवीर(स्टोअर कीपर टेक्निकल ) अग्निवीर( ट्रेडमन ) अग्निवीर(ट्रेडमनस )
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
- नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
- अर्ज पद्धत :- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 एप्रिल 2025
- वय :- जन्म 01/10/2004 ते 01/04/2008 दरम्यान असावा
- अधिकृत वेबसाईट : https://indianarmy.nic.in/
Indian Army Agniveer Bharti 202525
Indian Army Agniveer Recruitment 2025
Educational Qualification For Indian Army Agniveer Bharti 2025 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता |
पद क्र | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | अग्निवीर(जनरलGD) | 45% गुणांसह १० वी पास |
2 | अग्निवीर(टेक्निकल ) | 50% गुणांसह १२ (PCM &ENG )वी पास किंवा ITI |
3 | अग्निवीर(स्टोअर कीपर टेक्निकल ) | 60% गुणांसह १२ वी उतीर्ण |
4 | अग्निवीर( ट्रेडमन ) | १० उतीर्ण |
5 | अग्निवीर(ट्रेडमनस ) | ८ वी उतीर्ण |
शारीरिक पात्रता-
पद क्र पदाचे नाव उंची ( सेमी ) छाती (सेमी ) 1 अग्निवीर(जनरलGD) 168 77/82 2 अग्निवीर(टेक्निकल ) 167 76/81 3 अग्निवीर(स्टोअर कीपर टेक्निकल ) 162 77/82 4 अग्निवीर( ट्रेडमन ) 168 76/81 5 अग्निवीर(ट्रेडमनस ) 168 76/81
Important Dates ofIndian Army Agniveer Bharti 2025 |
अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख | १0 मार्च २०२५ |
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख | १० एप्रिल २०२५ |
|
अ.क्र. | प्रमाणपत्र/ कागदपत्र |
1 | अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता) |
2 | वयाचा पुरावा |
3 | शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा |
4 | सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा |
5 | आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा |
6 | अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र. |
7 | पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. |
8 | खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
9 | अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
10 | प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
11 | भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
12 | अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
1 | एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा. |
15 | अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. |
16 | लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. |
17 | अनुभव प्रमाणपत्र. |
CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती 2025
SECR Bharti 2025 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025
UPSC CAPF Bharti 2025: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 357 जागांसाठी भरती 2025
PNB Bank Bharti 2025 :पंजाब नॅशनल बँकेत 350 जागांसाठी भरती 2025
IPPB Bharti 2025 :इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2025
IDBI Bank Bharti 2025 : IDBI बँकेत 650 जागांसाठी भरती 2025

CISF Constable Tradesmen Bharti 2025
|
- अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२५ आहे.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
- अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For CISF Constable Tradesmen Bharti 2025
📑 PDF जाहिरात वाचण्यासाठी
ARO पुणे 📧 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा. 🌍 अधिकृत वेबसाईट
येथे क्लिक करा. Join Whatsapp Group
Join
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.