Indian Navy SSC Officer Bharti 2025 भारतीय नौदल भरती 2025 विभागाअंतर्गत ”शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर(SSC-एक्झिक्यूटिव्ह (IT)‘‘ या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 15 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 पर्यंत असेल.
- पदाचे नाव :- शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर(SSC-एक्झिक्यूटिव्ह (IT)
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
- नोकरी ठिकाण :-संपूर्ण भारत
- अर्ज पद्धत :- ऑनलाईन
- अर्ज शुल्क :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी (राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी/महिला ; फी नाही )
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 जानेवारी 2025
- वय :- जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान
- अधिकृत वेबसाईट: https://www.joinindiannavy.gov.in/
-
Indian Navy SSC Officer Bharti 2025
Indian Navy SSC Officer Bharti 2025 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता. |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर(SSC-एक्झिक्यूटिव्ह (IT) | 1)60% गुणासह MSc/B.E/B.Tech/M.Tech(Computer Science/ Computer Science & Engineering /Computer Engineering / Information Technology/ Software System/ Cyber Security/ System Administration & Networking /Computer system & Networking /Data Analytics /Artificial intelligence ) किंवा MCA+ BCA/Bsc(Computer Science + IT) |
Important Dates of Indian Navy SSC Officer Bharti 2025 |
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख | 10 जानेवारी 2025 |
Indian Navy SSC Officer Bharti 2025– Important Documents |
अ.क्र. | प्रमाणपत्र/ कागदपत्र |
1 | अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता) |
2 | वयाचा पुरावा |
3 | शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा |
4 | सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा |
5 | आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा |
6 | अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र. |
7 | पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. |
8 | खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
9 | अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
10 | प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
11 | भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
12 | अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
1 | एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा. |
15 | अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ,
प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. |
16 | लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. |
17 | अनुभव प्रमाणपत्र. |
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती मुदतवाढ 30डिसेंबर 2024
NTPC Bharti 2024 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती
|
- अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
- अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For Indian Navy SSC Officer Bharti 2025 |
📑 PDF जाहिरात वाचण्यासाठी |
येथे क्लिक करा. |
📧 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी |
येथे क्लिक करा. |
🌍 अधिकृत वेबसाईट |
येथे क्लिक करा. |
Join Whatsapp Group |
Join |
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.