Indian Railway Department Recruitment 2024 भारतीय रेल्वेत “असिस्टंट लोको पायलटच्या” 5696 पदाची भरती 

Indian Railway Department Recruitment 2024

भारतीय रेल्वेत “असिस्टंट लोको पायलटच्या” 5696 पदाची भरती Indian Railway Department Vacancy 2024 भारतीय रेल्वेत “लोको पायलटच्या” 5696 पदाची भरतीची जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली आहे.5696 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 19 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत असेल.

Indian Railway Department loco pilot bharti 2024 

Indian Railway Department Recruitment 2024
Indian Railway Department Recruitment 2024

Indian Railway Department Vacancy 2024

पदाचे नाव:-

असिस्टंट लोको पायलट

एकूण पदे :-

5696

Educational Qualification For Indian Railway DepartmentNotification 2024

पदाचे नाव आणि पात्रता  

पदाचे नाव

पात्रता

असिस्टंट लोको पायलट

  • Matriculation/sslc Plus course Completed Act apprenticeship in the tredes mentioned above/ ITI(१०वी/ITI) 

 Indian Railway Department bharti 2024

Salary Details For Indian Railway Department Online Recruitment 2024

वेतनश्रेणी- सातव्या वेतन आयोगाप्रमाणे

पदाचे नाव

वेतनश्रेणी

असिस्टंट लोको पायलट

    19900/-

Age Details For Indian Railway Department Bharti 2024

  • उमेदवाराचे वय 01/07/2024 पर्यंत गणले जाईल
  • उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 30 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • मागासवर्गीय उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 5 वर्षे शिथिलक्षम राहील.
  • मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 3 वर्षे शिथिलक्षम राहील.
  • दिव्यांग उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.
  • माजी सैनिकासाठी कमाल वयोमर्यादा ही 43 वर्षाची राहील.
  • खेळाडूसाठी सेवाप्रवेशातील नियमानुसार विहित असलेल्या वयोमर्यादेत 5 वर्षापर्यंत वयाची अट शिथिल राहील.
  • अनाथ आरक्षणाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारास कमाल वयोमतेदार 5 वर्ष शितलक्षम राहील.
  • एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपेक्षा एकापेक्षा जास्त सवलतीकरिता पात्र ठरत असल्यास सवलतीपैकी अधिक उत्तम वयाची सवलत अनुज्ञ राहील.
  • परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर मागासवर्गीय उमेदवारासाठी विहित केलेली वयोमर्यादेची तसेच इतर पात्रता विषयक अटी/ निकषा संदर्भात कोणतीही सूट/ सवलत घेतली असल्यास अशा उमेदवारांचा अराखीव (खुला)

वयोमर्यादेकरिता एसएससी प्रमाणपत्र दर्शविलेली/ नोंदवलेली जन्मतारीख जाहीर करण्यात येईल.

(सिडको) शहर व औद्योगिक विकास महामंडळमहाराष्ट्र येथे 101 “सहाय्यक अभियंता” पदाची जाहिरात

Exam Fees of Indian Railway Department Bharti 2024

परीक्षा शुल्क :-

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी रु. 500/- 
  • मागासप्रवर्गातील उमेदवारासाठी रु. 250 /-   
  • फक्त ऑनलाईन पद्धतीनेच शुल्क अदा करण्यात यावे.
  • परीक्षा शुल्क भरण्याबाबतची ऑनलाईन चलनाची प्रत ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतिसोबत व कागदपत्रे तपासणीचे वेळी सादर करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.

Important Dates Indian Railway Vibhag Bharti 2024

1)अर्ज सादर करण्याचा कालावधी:- 

दिनांक 20/01/2024 रोजी पासून

 ते दिनांक 19/02/2024 रोजी 23.59 वाजेपर्यंत

2)ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक:-

 20/02/2024 रोजी 23:59 वाजेपर्यंत

3)परीक्षेचा दिनांक व कालावधी:-

https://indianrailways.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

  • परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश पत्र मध्ये नमूद केले जाईल.

Indian Railway Recruitment 2024 – Important Documents 

  • अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र.
  •  मान्यता प्राथमिक विद्यापीठाची डिप्लोमा.
  •  वयाचा पुरावा.
  •  आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा.
  •  राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित  प्रवर्गातील जात प्रमाणपत्र.
  • वैध-नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र.
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा .
  • पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
  • खेळाडूसाठी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा.
  • अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
  • विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा.
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
  • एम एस सी आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र.

How To Apply For Indian Railway Department Notification 2024

  • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
  •  अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळhttps://indianrailways.gov.in/
  • अर्ज सादर करण्याचा सविस्तर सूचनाhttps://indianrailways.gov.in/  या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20/02/2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ पूर्ण वाचून घ्यावी

Important link For Indian Railway Department Bharti 2024 

PDF जाहिरात वाचण्यासाठी

येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी 

येथे क्लिक करा

अधिकृतवेबसाईट

येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment