Site icon mazajobs.com

Kalyan-Dombivali Mahanagar Palika Bharti 2025 कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेत विविध 490 पदांची भरती

Kalyan-Dombivali Mahanagar Palika Bharti 2025 कल्याण डोंबिवली महानगर पालिका  अंतर्गत “विविध”पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 490 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2025 पर्यंत असेल.Kalyan-Dombivali Mahanagar Palika Bharti 2025

Kalyan-Dombivali Mahanagar Palika Bharti 2025

 Kalyan-Dombivali Mahanagar Palika Bharti 2025 

 

पदाचे नाव   पदसंख्या
1)फिजीओ थेरपिस्ट
02
2)औषध निर्माता  14
3)कुष्ठरोग तंत्रज्ञ 03
4)स्टाफ नर्स  78
5)क्ष किरण तंत्रज्ञ  06
6) हेल्थ विजिटर अँड लेप्रसीटेक्निशियन  01
7)मानसोपचार सपदेशक  02
8)प्रयोगशाळा तंत्रज्ञ  01
9)लेखापाल / वरिष्ठलेखापरीक्षक  06
10)कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)  58
11)कनिष्ठ अभियंता (विद्युत)  12
12)कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी)  08
13) चालक -यंत्र चालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर)  12
14) अग्निशामक (फायरमन)  138
15) कनिष्ठ विधी अधिकारी  02
16)क्रीडापर्वेक्षक  01
17)उद्यान अधीक्षक  02 
18)उद्यान निरीक्षक   11
19)लिपिक टंकलेखक  116 
20) लेखा लिपिक
 16
21)आया (फिमेल अटेंडेंट)  02
एकूण  490

 

Salary Details For Kalyan-Dombivali Mahanagar Palika Bharti 2025 

 

पदाचे नाव  वेतन श्रेणी 
1)फिजीओ थेरपिस्ट
S-14 38600-122800
2)औषध निर्माता  S-14 38600-122800
3)कुष्ठरोग तंत्रज्ञ S-14 38600-122800
4)स्टाफ नर्स  S-13 35400-112400
5)क्ष किरण तंत्रज्ञ  S-13 35400-112400
6) हेल्थ विजिटर अँड लेप्रसीटेक्निशियन  S-8 25500-81100
7)मानसोपचार सपदेशक  S-8 25500-81100
8)प्रयोगशाळा तंत्रज्ञ  S-13 35400-112400
9)लेखापाल / वरिष्ठलेखापरीक्षक  S-14 38600-122800
10)कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)  S-14 38600-122800
11)कनिष्ठ अभियंता (विद्युत)  S-14 38600-122800
12)कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी)  S-14 38600-122800
13) चालक -यंत्र चालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर)  S-8 25500-81100
14) अग्निशामक (फायरमन)  S-6 19900-63200
15) कनिष्ठ विधी अधिकारी  S-14 38600-122800
16)क्रीडापर्वेक्षक  S-14 38600-122800
17)उद्यान अधीक्षक  S-14 38600-122800
18)उद्यान निरीक्षक  S-8 25500-81100
19)लिपिक टंकलेखक  S-6 19900-63200
20) लेखा लिपिक
S-6 19900-63200
21)आया (फिमेल अटेंडेंट) S-1 15000-47600

 

Educational Qualification For Kalyan-Dombivali Mahanagar Palika Bharti 2025 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
1)फिजीओ थेरपिस्ट
(i) MPTH  (फिजिओथेरपी अ‍ॅण्ड रिहॅबिलीटेशन)  (ii) 02 वर्षे अनुभव
2)औषध निर्माता  (i) B.Pharm  (ii) 02 वर्षे अनुभव
3)कुष्ठरोग तंत्रज्ञ  i) 12वी उत्तीर्ण   (ii) पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन कोर्स  (iii) 02 वर्षे अनुभव
4)स्टाफ नर्स  (i) B.Sc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण+GNM  (ii) 02 वर्षे अनुभव
5)क्ष किरण तंत्रज्ञ  (i) B.Sc (Physics)  (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव
6) हेल्थ विजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन  (i) 10वी उत्तीर्ण  (ii) कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स
7)मानसोपचार सपदेशक  (i) MA (Clinical Psychology/Counseling Psychology)  (ii) 02 वर्षे अनुभव
8)प्रयोगशाळा तंत्रज्ञ  (i) B.Sc (Physics/ Chemistry/ Biology/ Botany/ Zoology/ Microbiology)  (ii) DMLT  (iii) 02 वर्षे अनुभव
9)लेखापाल / वरिष्ठ लेखापरीक्षक  (i) B.Com   (ii) 03 वर्षे अनुभव
10)कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)  स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी
11)कनिष्ठ अभियंता विद्युत (विद्युत)  विद्युत (Electrcial) अभियांत्रिकी पदवी
12)कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी)  यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी पदवी
13) चालक -यंत्र चालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर)  (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स   (iii) 03 वर्षे अनुभवासह जड वाहनचालक परवाना
14) अग्निशामक (फायरमन) (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स
15) कनिष्ठ विधी अधिकारी   (i) विधी पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
16)क्रीडापर्वेक्षक  (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) BPEd  (iii) SAI कडील डिप्लोमा   (iv) 03 वर्षे अनुभव
17)उद्यान अधीक्षक (i) B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी.  (ii) 03 वर्षे अनुभव
18)उद्यान निरीक्षक  B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी
19)लिपिक टंकलेखक  (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
20) लेखा लिपिक
(i) B.Com   (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
21)आया (फिमेल अटेंडेंट) (i) 10वी उत्तीर्ण  (ii) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/मान्यवर ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.

 

Important Dates of Kalyan-Dombivali Mahanagar Palika Bharti 2025

 

अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख 10 जून 2025
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख  03 जुलै 2025

Kalyan-Dombivali Mahanagar Palika Bharti 2025 – Important Documents 

अ.क्र. प्रमाणपत्र/ कागदपत्र
1 अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
2 वयाचा पुरावा
3 शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
4 सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
5 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
6 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
7 पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
8 खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
9 अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
10 प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
11 भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
12 अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
1 एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
15 अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ,

प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.

16 लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
17 अनुभव प्रमाणपत्र.

Nagpur Mahakosh Bharti 2025 नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025

Nashik Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व कोषागार विभाग नाशिक येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या 59 जागांसाठी भरती

Pune Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व कोषागार विभाग पुणे येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या ७५ जागांसाठी भरती २०२५

Kalyan-Dombivali Mahanagar Palika Bharti
Kalyan-Dombivali Mahanagar Palika Bharti 2025 Apply 2024
Important link For Chhatrapati Sambhaji Nagar Lekha-Koshagar Maharashra Bharti  2025

 

📑  PDF जाहिरात वाचण्यासाठी 

येथे क्लिक करा.

📧  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा.

🌍 अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

Join Whatsapp Group

Join

 

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

Exit mobile version