Mahanirmiti Technician Bharti 2024 महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन विभागाअंतर्गत “तंत्रज्ञ-3 ” या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 800 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 पर्यंत असेल.The Mahanirmiti Technician Bharti 2024 has announced a recruitment notice for 800 vacancies of तंत्रज्ञ-3 under the Maharashtra State Power Generation Department. Eligible candidates are required to submit their applications online by the deadline of December 26, 2024. For more information, please visit the provided link.
Mahanirmiti Technician Bharti 2024
- पदाचे नाव :- तंत्रज्ञ-3
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
- नोकरी ठिकाण :-संपूर्ण महाराष्ट्र
- अर्ज पद्धत :- ऑनलाईन
- अर्ज शुल्क :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 500/- (राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 300/-)
- अर्ज सुरू होण्याची तारीख :- 26 नोव्हेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 डिसेंबर 2024
- वय :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 18 ते 38 (मागासवर्गीय,खेळाडू ,आ.दु.घ. प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 ते 38+5
- अधिकृत वेबसाईट :- https://mahagenco.in/
पदाचे नाव | पदसंख्या |
तंत्रज्ञ-3 | 800 |
TOTAL | 800 |
Salary Details For Mahanirmiti Technician Bharti 2024 |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
तंत्रज्ञ-3 | 34555-845-38770-1140-50180-1265-86865 |
Educational Qualification For Mahanirmiti Technician Bharti 2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता. |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तंत्रज्ञ-3 | 1)दहावी उत्तीर्ण 2संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा नियमित कोर्स उत्तीर्ण (ITI) |
Important Dates of Mahanirmiti Technician Bharti 2024 |
अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख | 26 नोव्हेंबर 2024 |
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख | 26 डिसेंबर 2024 |
Mahanirmiti Technician Recruitment 2024 – Important Documents |
अ.क्र. | प्रमाणपत्र/ कागदपत्र |
1 | अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता) |
2 | वयाचा पुरावा |
3 | शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा |
4 | सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा |
5 | आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा |
6 | अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र. |
7 | पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. |
8 | खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
9 | अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
10 | प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
11 | भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
12 | अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
1 | एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा. |
15 | अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. |
16 | लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. |
17 | अनुभव प्रमाणपत्र. |
CSIR UGN NET 2024 वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदेमार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा 2024
IIFCL Bharti 2024 इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड मध्ये 40 जागांसाठी भरती
|
- अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
- अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For Mahanirmiti Technician Bharti 2024 |
📑 PDF जाहिरात वाचण्यासाठी | येथे क्लिक करा. |
📧 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
🌍 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा. |
Join Whatsapp Group | Join |
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.