Maharashtra Police Bharti 2025 महाराष्ट्र पोलीस भरती 2025 सर्व जिल्ह्याच्या जाहिराती प्रकाशित!! सर्व जाहिराती एका क्लिक वर !!
mazajobs.com
Maharashtra Police Bharti 2025 महाराष्ट्र पोलीस भरती 2025 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 15000+ पेक्षा जास्त रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज29 आक्टोंबर 2025पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत असेल.
Educational Qualification For MaharashtraPolice Recruitment,2025 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 ( सन1965 चा महा अधिनियम 41) अन्वये केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.