Site icon mazajobs.com

maharashtra prisons bharti 2024 कारागृह विभागात विविध 255 पदाची भरती जाहिरात 

maharashtra prisons bharti 2024 कारागृह विभागात विविध 255 पदाची भरती जाहिरात 

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत लिपिक, वरिष्ठ लिपिक,लघुलेखक निमश्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील घटक(गट -क) खालील नमूद केल्याप्रमाणे एकूण 255 पदाच्या सरळसेवा भरती करिता  अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारणा सेवा महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यावर जिल्ह्याच्या केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.Maharashtra Prisons Department Bharti 2024

maharashtra prisons bharti 2024

maharashtra Prisons Department Vacancy 2024

   पदाचे नाव                     पद संख्या 

  1. लिपिक                     125
  2. वरिष्ठ लिपिक             31
  3. लघुलेखक निमश्रेणी   4
  4. मिश्रख                      27
  5. शिक्षक                      12
  6. शिवणकाम निदेशक   10
  7. सुतारकाम निदेशक   10
  8. प्रयोगशाळा तंत्रज्ञ       8
  9. बेकरी निदेशक           4
  10. तानाकार                   6
  11. विणकाम निदेशक      2
  12. चर्मकला निदेशक      2
  13. यंत्र निदेशक              2
  14. निटिंग अँड विव्हिंग निदेशक 1
  15. करवत्या                   1
  16. लोहारकाम निदेशक  1
  17. कातारी                    1
  18. गृहप्रवेक्षक                1
  19. पंजा व गालिचा निदेशक 1
  20. ब्रेल लिपी निदेशक    1
  21. जोडारी                    1
  22. प्रीपेटरी                    1
  23. मिलिंद पर्यवेक्षक       1
  24. शारीरिक कवायत निर्देशक 1
  25. शारीरिक शिक्षण निर्देशक 1

Educational Qualification For Maharashtra Prisons Department Notification 2024

पदाचे नाव आणि पात्रता 

लिपिक :-      

 मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.

वरिष्ठ लिपिक :-

 मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.

लघुलेखक निमश्रेणी :-

एस.एस.सी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण तसेच शॉर्टहँड    उत्तीर्ण स्पीड 100 प्रति शब्द मिनिट व टाईप रायटिंग उत्तीर्ण मराठी / इंग्रजी 40 प्रतिशब्द मिनिट.

मिश्रख :-

एसएससी/ एचएससी किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच स्पंजित औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी कौन्सिल ला नाव नोंदणी आवश्यक अनुभव असल्यास प्राधान्य 

शिक्षक :-

एसएससी एचएससी, व शिक्षण पदविका उत्तीर्ण( प्रौढ शिक्षण वर्ग चालवण्याचा किंवा अनुभव असल्यास प्राधान्य)

शिवणकाम निदेशक :-

एसएससी/एचएससी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समुतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्म मध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.

सुतारकाम निदेशक :-

एसएससी/एचएससी महाराष्ट्र तर्फ शिक्षण विभागाचे अथवा समतोल्य सुतार काम प्रमाणपत्र तसेच ततल काम व्यवहारातील दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक

प्रयोगशाळा तंत्रज्ञ :-

भौतिक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इंटरमिजिएट परीक्षा अथवा एचएससी उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे एक वर्षाचे प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र

बेकरी निदेशक :-

एसएससी/ महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि  कन्फेक्षणारी मध्ये क्राफ्ट मॅनेज शिफ्टचे प्रमाणपत्र तसेच बेकरी उद्योगांमध्ये लागणारे कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यासाठी सक्षम असल्याबाबत व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.

तानाकार :-

एसएससी/एचएससी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य तानाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वॉरपींग मशीनवर सूत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक. 

विणकाम निदेशक :-

शासनमान्य संस्थेतून विणकाम टेक्नॉलॉजी चे प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारिक अनुभव आवश्यक आहे.

चर्मकला निदेशक :-

एसएससी/ महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतोल्य फुटवेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.

यंत्र निदेशक :-

एसएससी/ महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांचे प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाला तीन वर्षाचा अनुभव आवश्यक.

निटिंग अँड विव्हिंग निदेशक :-

 एसएससी/ एचएससी, महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विव्हिंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कार्पेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.

करवत्या :-

चौथी उत्तीर्ण व स्वा मिलमध्ये स्वायर कामाचा एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक.

लोहारकाम निदेशक :-

एसएससी/ एचएससी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहारकाम संबंधी सीट मेटल किंवा स्मिथी किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातू उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून धातू उद्योगासाठी आवश्यक ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. 

कातारी :-

एसएससी/ महाराष्ट्र महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी  (टरनर) प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून टरनरसाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

गृहप्रवेक्षक :-

एसएससी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण/ कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र(प्रौढ शिक्षण वर्ग आयोजित किंवा अनुभव असल्यास प्राधान्य)

पंजा व गालिचा निदेशक :-

एसएससी/ महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा आणि गालीच्या निर्मिती बाबत प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

ब्रेल लिपी निदेशक :-

एसएससी/ शासनमान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच शासनमान्य किंवा अनुदानित अंधशाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक.

जोडारी :-

एसएससी/ महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आणि फिटर कामासाठी लागणारे कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यात सक्षम असणे आवश्यक.

प्रीपेटरी :-

एसएससी/ महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वालपिंग/ वायडिंग/सायझिंग प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचादोन वर्षाचा अनुभव आवश्यक.

मिलिंद पर्यवेक्षक :-

एसएससी/ महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वूलन टेक्निशियन प्रमाणपत्र तसेच वूलन मिल मधील मिलिंद व वूलन रेसिंगचा प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.

शारीरिक कवायत निर्देशक :-

एसएससी/ शारीरिक कवयत पदविका उत्तीर्ण किंवा समक्ष टी.डी.पी.इ. कांदिवली अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त पदवी प्रमाणपत्र

शारीरिक शिक्षण निर्देशक :-

एसएससी/ शारीरिक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा बी टी पदवी उत्तीर्ण किंवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य.

maharashtra prisons bharti 2024

vidyut sahayak bharti 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण लि.कंपनी मध्ये 5347 विद्युत सहाय्यक पदाची भरती नवीन जाहिरात

Salary Details For Maharashtra Prisons Department Online Recruitment 2024

 पदाचे नाव आणि  वेतन श्रेणी 

लिपिक:-

एस-6  19900-63200

वरिष्ठ लिपिक:-

एस-8   25500-81100

लघुलेखक निमश्रेणी:-

एस-14 38600-122800

मिश्रख:-

एस-10 29200-92300

शिक्षक:-

एस-8  25500-81100

शिवणकाम निदेशक:-

 एस-8  25500-81100

सुतारकाम निदेशक:-

एस-8  25500-81100

प्रयोगशाळा तंत्रज्ञ:-

एस-10 29200-92300

बेकरी निदेशक:-

एस-8  25500-81100

तानाकार:-

एस-8  25500-81100

विणकाम निदेशक:-

एस-8  25500-81100

चर्मकला निदेशक:-

एस-8  25500-81100

यंत्र निदेशक:-

एस-8  25500-81100

निटिंग अँड विव्हिंग निदेशक:-

एस-8  25500-81100

करवत्या:-

एस-8  25500-81100

लोहारकाम निदेशक:-

एस-8  25500-81100

कातारी:-

एस-8  25500-81100

गृहप्रवेक्षक:-

एस-8  25500-81100

पंजा व गालिचा निदेशक:-

एस-8  25500-81100

ब्रेल लिपी निदेशक:-

एस-8  25500-81100

जोडारी:-

एस-8  25500-81100

प्रीपेटरी:-

एस-8  25500-81100

मिलिंद पर्यवेक्षक:-

एस-8  25500-81100

शारीरिक कवायत निर्देशक:-

एस-8  25500-81100

शारीरिक शिक्षण निर्देशक:-

एस-8  25500-81100

Age Details For Maharashtra Prisons Department Bharti 2024

वयोमर्यादेकरिता एसएससी प्रमाणपत्र दर्शविलेली/ नोंदवलेली जन्मतारीख जाहीर करण्यात येईल.

Important Dates Karagruh Vibhag Bharti 2024

1)अर्ज सादर करण्याचा कालावधी:- 

दिनांक 01/01/2024 रोजी पासून

 ते दिनांक 21.1.2024 रोजी 23.55 वाजेपर्यंत

2)ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक:-

 21.1.2024 रोजी 23 : 55 वाजेपर्यंत

3)परीक्षेचा दिनांक व कालावधी:-

http://www.mahaprisons.in

या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. 

Karagruh Vibhag Recruitment 2024 – Important Documents 

प्रमाणपत्र/ कागदपत्रे

How To Apply For Maharashtra Prisons Department Notification 2024

Important link For Maharashtra Prisons Bharti 2024

PDF जाहिरात वाचण्यासाठी

 येथे क्लिक करा. 

अर्ज करण्यासाठी 

येथे क्लिक करा .

अधिकृत वेबसाईट 

येथे क्लिक करा.

 

 

 

Exit mobile version