mazajobs.com

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत विविध अभियंता पदाच्या 850 रिक्त जागा:जाहिरात प्रकाशित!! MAHATRASNCO ENGINEER BHARTI 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत विविध अभियंता पदाच्या 850 रिक्त जागा:जाहिरात प्रकाशित!! MAHATRASNCO ENGINEER BHARTI 2024

MAHATRASNCO ENGINEER BHARTI 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत MAHATRASNCO ENGINEER BHARTI 2024 ” सहाय्यक अभियंता, उपकार्यकारी अभियंता ,अतिरिक्त कार्यकारी अभियंता , कार्यकारी अभियंता” या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 850  रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 पर्यंत असेल.

MAHATRASNCO ENGINEER BHARTI 2024
MAHATRASNCO ENGINEER BHARTI 2024

MAHATRASNCO ENGINEER Recruitment 2024Vacancy 2024

पदाचे नाव  पदसंख्या
सहाय्यक अभियंता  560
उपकार्यकारी अभियंता 132
अतिरिक्त कार्यकारी अभियंता 133
कार्यकारी अभियंता 25
एकूण 850

 

Educational Qualification For MAHATRASNCO ENGINEER  Recruitment 2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

पदाचे नाव 

शैक्षणिक पात्रता

सहाय्यक अभियंता  Degree in Electrical Engineering/ Technology/ Electronics & Telecommunication Engineering, Diploma/ Degree in Electrical Engineering/ Technology
उपकार्यकारी अभियंता Degree in Electrical Engineering/ Technology
अतिरिक्त कार्यकारी अभियंता Degree in Electrical Engineering/ Technology
कार्यकारी अभियंता Degree in Electrical Engineering/ Technology

 

  • Salary MAHATRASNCO ENGINEER  Recruitment 2024

 

पदाचे नाव 

वेतनश्रेणी

सहाय्यक अभियंता  RS 49,210-1,19,315/-
उपकार्यकारी अभियंता Rs 61,830-1,39,925/-
अतिरिक्त कार्यकारी अभियंता RS 68,780-1,54,930/-
कार्यकारी अभियंता RS 81,695-175960/-

 

Age Details For MAHATRASNCO ENGINEER  Recruitment 2024

अ.क्र. प्रवर्ग आवश्यक वयोमर्यादा 
1 अमागास  18  ते 25 वर्ष
2 मागासवर्गीय/अनाथ /आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक  18  ते 30 वर्ष
3 प्रावीण्य प्राप्त खेळाडू 18  ते 30 वर्ष
6 प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त 18  ते 30 वर्ष
  • Important Dates MAHATRASNCO ENGINEER  Recruitment 2024

 

अर्ज ऑनलाइन नोंदणी तारीख 15/07/2024 
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख  31/07/2024 

 

Mumbai Police Bharti 2024 मुंबई पोलीस आयुक्तालयात अंतर्गत 3523 रिक्त पदाची  भरती!! Maharashtra police bharti 2024

  • MAHATRASNCO ENGINEER Recruitment 2024 – Important Documents

How To Apply For MAHATRASNCO ENGINEER   Recruitment 2024 Notification 2024

Important link For MAHATRASNCO ENGINEER   Recruitment 2024

 

PDF जाहिरात वाचण्यासाठी 

येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा .

अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

Exit mobile version