mazajobs.com

Mira Bhayandar Police Bharti 2024 मीरा भायंदर  पोलीस विभागात 231 पदांची भरती जाहिरात प्रकाशित !!

Mira Bhayandar Police Bharti 2024 मीरा भायंदर  पोलीस विभागात 231 पदांची भरती जाहिरात प्रकाशित !!

Maharashtra Police Bharti 2024

Mira Bhayandar Police Bharti 2024

मीरा भायंदर पोलीस अंतर्गत पोलीस शिपाई” या पदाची भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 231 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 05 मार्च 2024 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 पर्यंत असेल.

Mira Bhayandar Police Bharti 2024
Mira Bhayandar Police Bharti 2024

Mira Bhayandar Police Reruitment Vacancy 2024

 

पदाचे नाव  पदसंख्या
पोलीस शिपाई 231
एकूण
231

 

Educational Qualification For Mira Bhayandar Police Recruitment,2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 ( सन1965 चा महा  अधिनियम 41) अन्वये केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Maharashtra police Bharti 2024

  • Salary Mira Bhayandar City Police Recruitment 2024

पदाचे नाव  वेतनश्रेणी
पोलीस शिपाई  S721700/-

 

 Maharashtra Police Bharti 2024 

Age Details For Maharashtra Police Recruitment 2024

 

अ.क्र. प्रवर्ग आवश्यक वयोमर्यादा 
1 अमागास  18  ते 28 वर्ष
2 मागासवर्गीय/अनाथ /आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक  18  ते 33 वर्ष
3 प्रावीण्य प्राप्त खेळाडू 18  ते 33 वर्ष
4 माजी सैनिक

अमागास

मागासवर्गीय/अनाथ /आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक

18  ते 38 वर्ष+सैनिकी सेवेचा कालावधी +3

18  ते 43 वर्ष+सैनिकी सेवेचा कालावधी +3

18  ते 43 वर्ष+सैनिकी सेवेचा कालावधी +3

6 प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त 18  ते 33 वर्ष
7 पदवीधर अंशकालीन 18  ते 55 वर्ष
  • Important Dates Mira Bhayandar Police Recruitment 2024

 

अर्ज ऑनलाइन नोंदणी तारीख 05/03/2024 पासून
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख  31/03/2024 

 

Mumbai Police Bharti 2024 मुंबई पोलीस आयुक्तालयात अंतर्गत 3523 रिक्त पदाची  भरती!! Maharashtra police bharti 2024

  • Application Fees Datail Mira Bhayandar Police Recruitment 2024

 

प्रवर्ग अर्ज शुल्क
खुला प्रवर्ग 450/-रुपये
मागासप्रवर्ग 350/-रुपये

 

Mira Bhayandar Police Recruitment 2024 – Important Documents

How To Apply For Mira Bhayandar Police Bharti Job  Notification 2024

Important link For Mira Bhayandar Police Bharti  2024 

 

PDF जाहिरात वाचण्यासाठी (पोलीस शिपाई)

येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा .

अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

 

How to Physical Eligibility for

Mira Bhayandar Police Bharti 2024

शारीरिक चाचणी (पुरुष)

उंची 165 cm
छाती 79 cm ते 84 cm फुगून
1600 मीटर धावणे  20 marks
100 मीटर धावणे 15 marks
गोळा फेक 15 marks

 

शारीरिक चाचणी (महिला)

उंची 155 cm
800 मीटर धावणे  20 marks
100 मीटर धावणे 15 marks
गोळा फेक 15 marks

 

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

Exit mobile version