Site icon mazajobs.com

MPSC Civil Services Bharti 2025: MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रिक नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

MPSC Civil Services Bharti 2025 MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रिक नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा विभागात   “सामान्य प्रशासन विभाग- राज्यसेवा  गट अ गट ब,महसूल व वन विभाग -महाराष्ट्र वन सेवा गट अ गट ब ,सार्वजनिक बांधकाम विभाग- महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा  गट अ गट ब या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  385 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  17 एप्रिल 2025 पर्यंत असेल. 

MPSC Civil Services Bharti 2025

Educational Qualification For MPSC Civil Services Bharti 2025 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

पद क्र  पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता 
1 राज्य सेवा परीक्षा पदवीधर किंवा मेकॅनिकल /ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी
2 महाराष्ट्र वनसेवा परीक्षा वनस्पतीशास्त्र, रसायनिक शास्त्र, वनशास्त्र भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी प्राणीशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषीशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक एप्लीकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरण विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील  विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक 
3 स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा  सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 

Important Dates of

MPSC Civil Services Bharti 2025

 

अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख 18 मार्च 2025
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख  17  एप्रिल 2025 

 

    • MPSC Civil Services Bharti 2025

    – Important Documents 

अ.क्र. प्रमाणपत्र/ कागदपत्र
1 अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
2 वयाचा पुरावा
3 शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
4 सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
5 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
6 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
7 पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
8 खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
9 अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
10 प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
11 भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
12 अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
1 एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
15 अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ,

प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.

16 लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
17 अनुभव प्रमाणपत्र.

CISF Constable Tradesmen Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती 2025

SECR Bharti 2025 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025

UPSC CAPF Bharti 2025: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 357 जागांसाठी भरती 2025

PNB Bank Bharti 2025 :पंजाब नॅशनल बँकेत 350 जागांसाठी भरती 2025

IPPB Bharti 2025 :इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2025

IDBI Bank Bharti 2025 : IDBI बँकेत 650 जागांसाठी भरती 2025

                                                                                           

    • MPSC Civil Services Bharti 2025 Apply 2025

Exit mobile version