Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 maharashtra
मृदा जलसंधारण विभागात 670 पदांची भरती.WCD(Water and conservation Deparment) यांच्या कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे जलसंधारण अधिकारी,(स्थापत्य)गट-ब (राजपत्रित)पदाच्या 670 रिक्त जागांसाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.तसेच अर्ज हे online पद्धतीने करायचे आहेत.ज्या उमेदवाराकडे दिलेल्या पदाच्या शैक्षणिक पात्रता असेल त्यांनी अर्ज करावा.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.इच्छुक उमेदवारांनी या भरती संदर्भात अधिक माहिती साठी दिलेल्या मूळ जाहिराती/PDF /लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.
पदाचे नाव (Post Name )
जलसंधारण अधिकारी(स्थापत्य ) गट-ब
एकूण पदे :-670
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
1.उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेल्या तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा पदवी डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा शासनाने त्या समक्ष म्हणून घोषित केलेली अहर्ता शासन व जलसंधारण विभाग राजपत्र जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब राजपती सेवा प्रवेश नियम दिनांक 21 सप्टेंबर 2021
2. उमेदवार प्रस्तुत परीक्षा करिता प्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
3. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
4.संबंधित परीक्षेच्या गुणपत्रिका वरील दिनांक हा शैक्षणिक अहर्ताधारण केल्याचा दिनांक समजण्यात येईल व त्या आधारे उमेदवारांची पात्रता ठरविण्यात येईल.
5.
वयोमर्यादा (Age Limit)
१. किमान वयोमर्यादा
खुला प्रवर्ग ३८
मागासवर्गीय / अनाथ ४३
२. प्रावीण्य प्राप्त खेळाडू
खुला प्रवर्ग ४३
मागासवर्गीय / अनाथ ४३
4. दिव्यांग 45 वर्ष
5. प्रकल्पग्रस्त 45 वर्ष
6. भूकंपग्रस्त 45 वर्ष
7. पदवीधर अंशकालीन उमेदवार 55 वर्ष
8. अनाथ 43 वर्ष
वेतनश्रेणी (Pay Scale)
जलसंधारण अधिकारी(स्थापत्य ) गट-ब
S-: 15 रु.41800-132300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
अर्ज पद्धत (Application Mode)
1. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी http://swcd.maharashtra.gov.in या लिंक वर जाऊन सविस्तरपणे जाहिरात वाचून नंतरच
आपला अर्ज भरावा.
2. नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतःच करणे आवश्यक आहे.
3.आवश्यक असल्यास खाते अद्यावत करणे.
4. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे.
5. अर्ज सादर करताना परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
6. उमेदवारास अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास या लिंकवर किंवा 9513437783 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
नोकरीचे ठिकाण (Job Location)
महाराष्ट्र
Maha Food Bharti 2023 अन्न, नागरी पुरवठा विभागात “पुरवठा निरीक्षक, लिपिक” पदभरती सुरु, 345 पदांची नवीन जाहिरात
चलान/फी (Fees)
1.खुला प्रवर्ग 1000 रुपये
2. मागासवर्गीय/दिव्यांग/अनाथ 900 रुपये
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची मुदत
दिनांक 21/12/2023 पासून ते दिनांक 10/01/2024 पर्यंत
महत्त्वाच्या तारखा/दिनांक (Important Date)
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 21/12/2023
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणीअंतिम होण्याचा दिनांक 10/01/2024
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या 7 दिवस आधी
अर्ज करण्याची शेवटची तारीख/दिनांक (Last Date Of Application)
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 10/01/2024
परीक्षा (Exam)
- ऑनलाईन
संगणक आधारित परीक्षेचे स्वरूप (Computer Based Online Examination)
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
विषय प्रश्न संख्या गुण
मराठी 10 20
इंग्रजी 10 20
सामान्य ज्ञान 10 20
बौद्धिक चाचणी व
अंकगणित 10 20
तांत्रिक 60 120
एकूण गुण 200
परीक्षेचा कालावधी 120 मि.
जाहिरात बघण्यासाठी (View Notification Adv)
अधिकृत संकेतस्थळ (Official Website)
ऑनलाइन अर्ज (Online Apply)