Site icon mazajobs.com

Nagpur Mahakosh Bharti 2025 नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025


Nagpur Mahakosh Bharti 2025 महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुला मुलींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने आत्ताच भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025 एकूण 56 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण माहिती खाली आपल्याला दिलेली आहे.
1.फॉर्म भरण्याची सुरुवात कधीपासून आहे
2.फॉर्म भरण्याची अंतिम तारीख कधी आहे.

3.एकूण पदे
4.शैक्षणिक मर्यादा
5.डॉक्युमेंट
6.वयाची मर्यादा
याबाबत संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे सविस्तरपणे वाचून घ्यावी

Nagpur Mahakosh Bharti 2025

Nagpur Mahakosh Bharti 2025

Nagpur Mahakosh Bharti 2025नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025 विभागाअंतर्गत कनिष्ठ लेखापाल गट क)या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 56 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत असेल.

Indian Navy SSC Officer Bharti 2025

 

Nagpur Mahakosh Bharti 2025 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.
पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लेखापाल गट क 1)कोणत्याही शाखेतील पदवी
2)मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट.
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख  9 फेब्रुवारी 2025

 

Nagpur lekha-koshagar bharti 2025 – Important Documents 
अ.क्र. प्रमाणपत्र/ कागदपत्र
1 अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
2 वयाचा पुरावा
3 शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
4 सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
5 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
6 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
7 पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
8 खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
9 अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
10 प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
11 भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
12 अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
1 एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
15 अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
16 लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
17 अनुभव प्रमाणपत्र.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती  मुदतवाढ 30डिसेंबर 2024 

NTPC Bharti 2024 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती

Mahanirmiti Technician Bharti 2024 मोठी भरती-महानिर्मिती अंतर्गत 800 “तंत्रज्ञ-3” पदासाठी ऑनलाईन अर्ज करा;अधिक माहिती साठी येथे वाचा !!

SSC GD Constable Bharti 2024 SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी भरती Staff Selection Commission Recruitment 2024

Central Silk Board Bharti 2024 केंद्रीय रेशीम मंडळात 122 जागांसाठी भरती Central Silk Board  Recruitment 2024

Nagpur Mahakosh Bharti 2025 Apply 2025
Important link For Nagpur Mahakosh Bharti 2025
📑  PDF जाहिरात वाचण्यासाठी  येथे क्लिक करा.
📧  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
🌍 अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा.
Join Whatsapp Group Join

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

 

Exit mobile version