Site icon mazajobs.com

Nashik Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व कोषागार विभाग नाशिक येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या 59 जागांसाठी भरती

Nashik Lekha-Koshagar Bharti 2025  लेखा व कोषागार विभाग नाशिक विभागाअंतर्गत “कनिष्ठ लेखापाल “ या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 59 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  23 फेब्रुवारी  2025 पर्यंत असेल. Nashik Lekha-Koshagar Bharti 2025 

Nashik Lekha-Koshagar Bharti 2025

Nashik Lekha-Koshagar Bharti 2025

 

पदाचे नाव   पदसंख्या
कनिष्ठ लेखापाल 59

 

Salary Details For Nashik Mahakosh Bharti 2025

 

पदाचे नाव 

वेतनश्रेणी

कनिष्ठ लेखापाल S-10 29,200/- to 92,300/-

 

Educational Qualification For Nashik Lekha-Koshagar Bharti 2025 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लेखापाल 1)संविधानीक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेची पदवीधर उमेदवार

2)मराठी टंकलेखन किमान ३० शब्द प्रतीमिनीत किंवा इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रती मिनिट शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

 

Important Dates of Nashik Lekha-Koshagar Bharti 2025 

 

अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख 24 जानेवारी 2025
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख  23 फेब्रुवारी  2025

 

Nashik Lekha-Koshagar Bharti 2025 – Important Documents 

अ.क्र. प्रमाणपत्र/ कागदपत्र
1 अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
2 वयाचा पुरावा
3 शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
4 सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
5 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
6 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
7 पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
8 खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
9 अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
10 प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
11 भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
12 अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
1 एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
15 अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ,

प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.

16 लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
17 अनुभव प्रमाणपत्र.

 

Nagpur Mahakosh Bharti 2025 नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025

Nashik Lekha-Koshagar Recruitment 2025
Nashik Lekha-Koshagar  Apply 2024
Important link For Nashik Lekha-Koshagar Maharashra Bharti  2025

 

📑  PDF जाहिरात वाचण्यासाठी 

येथे क्लिक करा.

📧  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा.

🌍 अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

Join Whatsapp Group

Join

 

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

Exit mobile version