National Helth Mission Recruitment 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) बुलढाणा येथे विविध पदाची भरती जाहिरात
National Helth Mission Buldana Recruitment 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) बुलढाणा येथे विविध पदाची भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.26 रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 17 जानेवारी 2024 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 पर्यंत असेल.
NHM Buldana Bharti 2024
NHM Buldana Recruitment Department Vacancy 2024
पदाचे नाव
अनु.क्र. | पदाचे नाव | एकूण पदे | |
1 | कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य | 06 | |
2 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 10 | |
3 | वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक | 02 | |
4 | सामाजिक कार्यकर्ते | 01 | |
5 | योग आणि निसर्गोपचार चिकित्सक | 01 | |
6 | कोल्ड चेन तंत्रज्ञ | 01 | |
7 | समुपदेशक | 01 | |
8 | जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक | 01 | |
9 | डेटा एन्ट्री ऑपरेटर | 01 | |
10 | दंत आरोग्य तज्ञ | 01 | |
11 | मानसशास्त्रज्ञ | 01 |
एकूण पदे :-26
Educational Qualification For NHM Buldana Recruitment 2024
पदाचे नाव आणि पात्रता
अनु.क्र. |
पदाचे नाव |
पात्रता |
1 | कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य | Any medical graduate with MPH/MHA – With 3 years experience. |
2 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 12 Science + DMLT |
3 | वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक |
|
4 | सामाजिक कार्यकर्ते | Graduate degree in social work and a master of philosophy in psychiatric social work obtained after completion of a full time course of two years which includes supervised clinical training from any university grants Commission Act 1956 or suchrecognized qualification as may be prescribed and 2 year relevant exp. |
5 | योग आणि निसर्गोपचार चिकित्सक | 12th +Diploma/ degree/ post graduation degree in Yoga. |
6 | कोल्ड चेन तंत्रज्ञ | 12th + महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे यांत्रिकी/ विद्युत/ अभियांत्रिकी शाखेतील पदवी/ पदविका उत्तीर्ण किंवा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रशिक्षित व वातानुकूलिकरन दोन वर्षाचा ट्रेड उत्तीर्ण. |
7 | समुपदेशक | MSW |
8 | जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक | Any medical graduate MPH/MHA – With 3 years experience |
9 | डेटा एन्ट्री ऑपरेटर | Any graduate with typing skill Marathi30, English40. and MSCIT. |
10 | दंत आरोग्य तज्ञ | 12th science plus diploma/ certificate 2 years in dental hygiene from an Institute recognized by Dental Council of India. |
11 | मानसशास्त्रज्ञ | Having a recognized Qualification in clinical psychology from Institutions approved and recognized by the rehabilitation council of india,constituted under sec.3 of the rehabilitation council of india act 1952. |
NHM Buldana bharti 2024
Salary Details For National Helth Mission Buldana Notification 2024
अनु.क्र. |
पदाचे नाव |
कंत्राटी वेतनश्रेणी |
1 | कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य | 35,000/- |
2 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 17,000/- |
3 | वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक | 20,000/- |
4 | सामाजिक कार्यकर्ते | 28,000/- |
5 | योग आणि निसर्गोपचार चिकित्सक | 17000/- |
6 | कोल्ड चेन तंत्रज्ञ | 17000/- |
7 | समुपदेशक | 20,000/- |
8 | जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक | 35,000/- |
9 | डेटा एन्ट्री ऑपरेटर | 18,000/- |
10 | दंत आरोग्य तज्ञ | 17000/- |
11 | मानसशास्त्रज्ञ | 30,000/- |
Pune mahanagarpalika bharti 2024 पुणे महानगरपालिका येथे 113 पदाची भरती जाहिरात
https://mazajobs.com/pune-mahanagarpalika-bharti-2024/
Age Details For National Helth Mission Bharti 2024 Department Bharti 2024
- उमेदवाराचे वय 29/01/2024 पर्यंत गणले जाईल
- उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 38 वर्षापर्यंत आवश्यक आहे.
- मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 5 वर्षे शिथिलक्षम राहील.
- दिव्यांग उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.
- माजी सैनिकासाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षाची राहील.
- खेळाडूसाठी सेवाप्रवेशातील नियमानुसार विहित असलेल्या वयोमर्यादेत 5 वर्षापर्यंत वयाची अट शिथिल राहील.
- अनाथ आरक्षणाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारास कमाल वयोमतेदार 5 वर्ष शितलक्षम राहील.
- एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपेक्षा एकापेक्षा जास्त सवलतीकरिता पात्र ठरत असल्यास सवलतीपैकी अधिक उत्तम वयाची सवलत अनुज्ञ राहील.
- परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर मागासवर्गीय उमेदवारासाठी विहित केलेली वयोमर्यादेची तसेच इतर पात्रता विषयक अटी/ निकषा संदर्भात कोणतीही सूट/ सवलत घेतली असल्यास अशा उमेदवारांचा अराखीव (खुला)
- सर्वसाधारण पदावर विचार करण्यात येणार नाही .
वयोमर्यादेकरिता एसएससी प्रमाणपत्र दर्शविलेली/ नोंदवलेली जन्मतारीख जाहीर करण्यात येईल.
Important Dates NHM Buldana vibhag Bharti 2024
1)अर्ज सादर करण्याचा कालावधी:-
दिनांक 17/01/2024 रोजी पासून
ते दिनांक 29/01/2024 रोजी 18:00 वाजेपर्यंत
NHM Buldana Recruitment 2024 – Important Documents
- अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र.
- मान्यता प्राथमिक विद्यापीठाची शाखेची पूर्णवेळ पदवी/ पदविका.
- वयाचा पुरावा.
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा.
- राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गातील जात प्रमाणपत्र.
- वैध-नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र.
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा .
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
- खेळाडूसाठी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा.
- अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
- विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा.
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा.
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
- महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याबाबतचे प्रमाणपत्र.( डोमासाईल)
- पदवीधर/ पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- एम एस सी आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र.
- ऑफलाइनप्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र.
- भूकंपग्रस्त प्रमाणपत्र.
- असल्यास अनुभव प्रमाणपत्र.
How To Apply For National Helth Mission Recruitment 2024 Buldana Notification
- अर्ज फक्त ऑफलाइन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
- अर्ज सादर करण्याकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद बुलढाणा.
- अर्ज सादर करण्याचा सविस्तर सूचना https://zpbuldhana.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 29/01/2024 आहे.
- अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ पूर्ण वाचून घ्यावी
Important link For NHM Buldana Bharti 2024
PDF जाहिरात वाचण्यासाठी |
अर्ज करण्यासाठी |
- अर्ज सादर करण्याकरिता ऑफलाइन पद्धतीने जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद बुलढाणा.
अधिकृत वेबसाईट |