mazajobs.com

राष्ट्रीय संरक्षण अकादमी(NDA) पुणे अंतर्गत 198 रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात.NDA Pune Bharti 2024

राष्ट्रीय संरक्षण अकादमी(NDA) पुणे अंतर्गत 198 रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात.

NDA Pune Bharti 2024

 National Dafence Academy Pune Bharti 2024 राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे येथे 198 पदाची जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली आहे. “लोअर डिव्हिजन क्लर्क,स्टेनोग्राफर ग्रेड- 2,ड्राफ्ट्समन,सिनेमा प्रोजेक्शनलिस्ट-2,कूक,कंपोझिटर-कम- प्रिंटर,सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर,सुतार, फायरमन,TA बेकर आणि कन्फेशनर,TA-सायकल रिपेअर,TA-मुद्रण मशीन आफ्टर,TAबूट रिपेअर,मल्टी टास्किंग स्टाफ ” या 198 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 27 जानेवारी 2023 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत असेल.NDA Reruitment 2024

NDA Pune Bharti 2024
NDA Pune Bharti 2024

NDA Reruitment Vacancy 2024

 

पदाचे नाव पदसंख्या 
लोअर डिव्हिजन क्लर्क 16
स्टेनोग्राफर ग्रेड- 2 01
ड्राफ्ट्समन 02
सिनेमा प्रोजेक्शनलिस्ट-2 01
कूक 14
कंपोझिटर-कम- प्रिंटर 01
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर 03
सुतार 02
फायरमन  02
TA बेकर आणि कन्फेशनर 01
TA-सायकल रिपेअर 02
TA-मुद्रण मशीन आफ्टर 01
TA-बूट रिपेअर 01
मल्टी टास्किंग स्टाफ 151

 

  • Salary Details For NDA Pune Recruitment 2024

 

पदाचे नाव वेतनश्रेणी
लोअर डिव्हिजन क्लर्क 19900/- ते 63200/-
स्टेनोग्राफर ग्रेड- 2 25500/- ते 81100/-
ड्राफ्ट्समन 25500/- ते 81100/-
सिनेमा प्रोजेक्शनलिस्ट-2 19900/- ते 63200
कूक 19900/- ते 63200/-
कंपोझिटर-कम- प्रिंटर 19900/- ते 63200/-
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर 19900/- ते 63200/-
सुतार 19900/- ते 63200/-
फायरमन  19900/- ते 63200/-
TA बेकर आणि कन्फेशनर 18000/- ते 56900/-
TA-सायकल रिपेअर 18000/- ते 56900/-
TA-मुद्रण मशीन आफ्टर 18000/- ते 56900/-
TA-बूट रिपेअर 18000/- ते 56900/-
मल्टी टास्किंग स्टाफ 18000/- ते 56900/-

 NDA bharti 2024

BDL Bharti 2024 भारतीय डायनामिक्स मध्ये नोकरीची उत्तम संधी;361 पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरु!!

Age Details For NDA Recruitment 2024

वयोमर्यादेकरिता एसएससी प्रमाणपत्र दर्शविलेली/ नोंदवलेली जन्मतारीख नोंद करण्यात येईल. 

  • Important Dates NDA Recruitment 2024

 

अर्ज ऑनलाइन नोंदणी तारीख 27/01/2024 पासून
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख  16/02/2024 

 

  • NDA Recruitment 2024 – Important Documents

How To Apply For NDA Job 2024 Notification 2024

Important link For  National Dafence Academy Pune  2024 

 

PDF जाहिरात वाचण्यासाठी

येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा .

अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

 

Exit mobile version