नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट(NFDC) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू ;थेट लिंक द्वारे करा अर्ज!!NDFC Mumbai Bharti 2024

NDFC Mumbai Bharti 2024

NDFC Mumbai Bharti 2024 नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत ” महाव्यवस्थापक, उप व्यवस्थापक, व्यवस्थापक, डी वाय व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, जे आर अधिकारी सहाय्यक या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  21  रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 08 एप्रिल 2024 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 पर्यंत असेल.

NDFC Mumbai Bharti 2024
NDFC Mumbai Bharti 2024
  • पदाचे नाव:- महाव्यवस्थापक, उप व्यवस्थापक, व्यवस्थापक, डी वाय व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, जे आर अधिकारी, सहाय्यक.
  • पदसंख्या:- 21 जागा
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
  • नोकरीचे ठिकाण:- मुंबई
  • वयोमर्यादा:- 18 ते 50 वर्ष
  • अर्ज पद्धत:- ऑनलाइन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख:- 8 एप्रिल 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 30 एप्रिल 2024
  • अधिकृत वेबसाईट:- https://www.nfdcindia.com/

NDFC Mumbai Reruitment Vacancy 2024

 

पदाचे नाव पदसंख्या
महाव्यवस्थापक03
उप महाव्यवस्थापक02
व्यवस्थापक07
डी वाय व्यवस्थापक02
सहाय्यक व्यवस्थापक04
जे आर अधिकारी02
सहाय्यक01
एकूण
21

 

Educational Qualification For NDFC Mumbai Recruitment,2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
महाव्यवस्थापक P.H.D 2 years full time post graduation in mass Communications/ film studies/ mass media/ journalism/ film Archiving
उप महाव्यवस्थापकP.H.D 2 years full time post graduation in mass Communications/ film studies/ mass media/ journalism/Event management
व्यवस्थापकP.H.D 2 years full time post graduation in mass Communications/ film studies/ mass media/ journalism/ film Archiving
डी वाय व्यवस्थापकP.H.D 2 years full time post graduation in mass Communications/ film studies/ mass media/ journalism
सहाय्यक व्यवस्थापक Graduation degree in any stream from Recognized institutions.
जे आर अधिकारी Graduation degree in any stream from Recognized institutions.
सहाय्यक Graduation degree in any stream from Recognized institutions.

 

  • Salary NDFC Mumbai Recruitment 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
महाव्यवस्थापक RS-100000-260000/-
उप महाव्यवस्थापकRS-80000-220000/-
व्यवस्थापकRS-70000-200000/-
डी वाय व्यवस्थापकRS-50000-160000/-
सहाय्यक व्यवस्थापकRS-40000-140000/-
जे आर अधिकारीRS-28000-100000/-
सहाय्यकRS-26000-80000/-

 

Age Details For NDFC Mumbai  Recruitment 2024

 

अ.क्र.प्रवर्गआवश्यक वयोमर्यादा 
1अमागास 18  ते 50 वर्ष
2मागासवर्गीय/अनाथ /आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 18  ते 45 वर्ष
3प्रावीण्य प्राप्त खेळाडू18  ते 35 वर्ष
6प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त18  ते 45 वर्ष
7पदवीधर अंशकालीन18  ते 55 वर्ष
  • उमेदवाराचे वय 30/04/2024 पर्यंत गणले जाईल
  • उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 50 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादेकरिता एसएससी प्रमाणपत्र दर्शविलेली/ नोंदवलेली जन्मतारीख नोंद करण्यात येईल. 
  • Important Dates NDFC Mumbai Recruitment 2024

 

अर्ज ऑनलाइन नोंदणी तारीख08/04/2024 पासून
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 30/04/2024 

 

Mumbai Police Bharti 2024 मुंबई पोलीस आयुक्तालयात अंतर्गत 3523 रिक्त पदाची  भरती!! Maharashtra police bharti 2024

 

  • NDFC Mumbai Recruitment 2024 – Important Documents

  • अ.क्र.प्रमाणपत्र/ कागदपत्र
    1अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
    2वयाचा पुरावा
    3शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
    4सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
    5आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
    6अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
    7पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
    8खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    9अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    10प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    11भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    12अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    1एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
    15अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
    16लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
    17अनुभव प्रमाणपत्र.

     

How To Apply For NDFC Mumbai Bharti Job  Notification 2024

  • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30/04/2024 आहे.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
  • अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

Important link For NDFC Mumbai Bharti  2024 

 

PDF जाहिरात वाचण्यासाठी 

येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा .

अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

 

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment