NHM Beed Bharti 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान(NHM) बीड अंतर्गत विविध रिक्त पदाकरिता नवीन भरती; त्वरित अर्ज करा!! NHM Beed Bharti 2024

NHM Beed Bharti 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान(NHM) बीड अंतर्गत विविध रिक्त पदाकरिता नवीन भरती; त्वरित अर्ज करा!! NHM Beed Bharti 2024

NHM Beed Bharti 2024; जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत 54 पदांची जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली आहे. “ जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक,वैद्यकीय अधिकारी आर बी एस के, ऑडिओ लार्जेस्ट, सुविधा व्यवस्थापक, ऑटोमॅट्रिस्ट, फिजिओ थेरपिस्ट,स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ञ, लॅब टेक्निशियन ” या रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 06 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होतील, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत असेल.

NHM Beed Bharti 2024
NHM Beed Bharti 2024

NHM Reruitment 2024

NHM Reruitment Vacancy 2024

पदाचे नावपदसंख्या 
 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक01
वैद्यकीय अधिकारी आर बी एस के01
ऑडिओलॉजिस्ट01
सुविधा व्यवस्थापक02
ऑटोमॅट्रिस्ट 01
फिजिओ थेरपिस्ट 02
स्टाफ नर्स23
फार्मासिस्ट03
कीटकशास्त्रज्ञ05
सार्वजनिक आरोग्य तज्ञ05
लॅब टेक्निशियन10

Educational Qualification For  National Health Mission  Reruitment,2024

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकGraduation degree in any discipline
वैद्यकीय अधिकारी आर बी एस के Ayush UG
ऑडिओलॉजिस्टDegree in audiology
सुविधा व्यवस्थापकMCA/ B. tech
ऑटोमॅट्रिस्ट  B.Sc in optometry
फिजिओ थेरपिस्ट Graduate degree in physiotherapy
स्टाफ नर्स RGNM
फार्मासिस्ट 12th diploma pharmacy
कीटकशास्त्रज्ञ M.sc Zoology
सार्वजनिक आरोग्य तज्ञAny medical graduate with MPH/ MHA/ MBA in health
लॅब टेक्निशियन12th DMLT diploma

NHM Beed  Bharti 2024

राष्ट्रीय संरक्षण अकादमी(NDA) पुणे अंतर्गत 198 रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात.NDA Pune Bharti 2024

Directorate Of Forensic Science Laboratories Mumbai Recruitment 2024 न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालाय अंतर्गत लिपिक,सहाय्यक 125 पदांची भरती सुरू!

Punjab National Bank Reruitment 2024 पंजाब नॅशनल बँक (PNB )अंतर्गत 1025 रिक्त पदांची मेगा भरती;ऑनलाइन अर्ज करा!!

राष्ट्रीय संरक्षण अकादमी(NDA) पुणे अंतर्गत 198 रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात.NDA Pune Bharti 2024

Salary Details For National Health Mission BEED Recruitment 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक35000/-
वैद्यकीय अधिकारी आर बी एस के28000/-
ऑडिओलॉजिस्ट25000/-
सुविधा व्यवस्थापक25000/-
ऑटोमॅट्रिस्ट 20000/-
फिजिओ थेरपिस्ट 20000/-
स्टाफ नर्स20000/-
फार्मासिस्ट17000/-
कीटकशास्त्रज्ञ40000/-
सार्वजनिक आरोग्य तज्ञ35000/-
लॅब टेक्निशियन17000/-

Age Details For  National Health Mission Recruitment 2024

  • उमेदवाराचे वय 26/02/2024 पर्यंत गणले जाईल
  • वयोमर्यादेकरिता एसएससी प्रमाणपत्र दर्शविलेली/ नोंदवलेली जन्मतारीख नोंद करण्यात येईल. 
अ.क्र.प्रवर्गआवश्यक वयोमर्यादा 
1अमागास 18  ते 38 वर्ष
2मागासवर्गीय/अनाथ /आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 18  ते 43 वर्ष
3प्रावीण्य प्राप्त खेळाडू18  ते 38 वर्ष
4माजी सैनिक

अमागास

मागासवर्गीय/अनाथ /आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक

18  ते 38 वर्ष+सैनिकी सेवेचा कालावधी +3

18  ते 43 वर्ष+सैनिकी सेवेचा कालावधी +3

18  ते 43 वर्ष+सैनिकी सेवेचा कालावधी +3

5दिव्यांग18  ते 45 वर्ष
6प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त18  ते 45 वर्ष
7पदवीधर अंशकालीन18  ते 55 वर्ष

Exam Fees of  National Health Mission  2024

1खुला प्रवर्ग150/-
2मागासवर्गीय/अनाथ /आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/दिव्यांग 100/-
3माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिकपरीक्षा शुल्क नाही.
4परीक्षा शुल्क ना परतावा आहे.

Important Dates  National Health Mission Bharti 2024

अर्ज ऑफलाइन नोंदणी तारीख06/02/2024 पासून
ऑफलाइन अर्जाची शेवटची तारीख 26/02/2024 रोजी पर्यंत
ऑनलाइन शुल्क भरणा 26/02/2024 रोजी पर्यंत

NHM Recruitment 2024 – Important Documents

  • अ.क्र.प्रमाणपत्र/ कागदपत्र
    1अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
    2वयाचा पुरावा
    3शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
    4सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
    5आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
    6अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
    7पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा.
    8पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
    9खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    10अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    11प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    12भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    13अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    14एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
    15अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
    16लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
    17अनुभव प्रमाणपत्र.
    18मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा.

How To Apply For NHM Job 2024 Notification 2024

  • अर्ज फक्त ऑफलाइन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
    • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
    • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
    • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 26/02/2024 आहे.
    • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
    • अर्ज पाठवण्याचा पत्ता:- आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय बीड

Important link For National Health Mission Recruitment 2024 

 

PDF जाहिरात वाचण्यासाठी

येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी

आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड

अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

 

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

2 thoughts on “NHM Beed Bharti 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान(NHM) बीड अंतर्गत विविध रिक्त पदाकरिता नवीन भरती; त्वरित अर्ज करा!! NHM Beed Bharti 2024”

Leave a Comment