NHM Beed Bharti 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान(NHM) बीड अंतर्गत विविध रिक्त पदाकरिता नवीन भरती; त्वरित अर्ज करा!! NHM Beed Bharti 2024
mazajobs.com
NHM Beed Bharti 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान(NHM) बीड अंतर्गत विविध रिक्त पदाकरिता नवीन भरती; त्वरित अर्ज करा!! NHM Beed Bharti 2024
NHM Beed Bharti 2024; जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत 54 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. “ जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक,वैद्यकीय अधिकारी आर बी एस के, ऑडिओ लार्जेस्ट, सुविधा व्यवस्थापक, ऑटोमॅट्रिस्ट, फिजिओ थेरपिस्ट,स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ञ, लॅब टेक्निशियन ” या रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 06 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होतील, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत असेल.
NHM Reruitment 2024
NHM Reruitment Vacancy 2024
पदाचे नाव
पदसंख्या
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
01
वैद्यकीय अधिकारी आर बी एस के
01
ऑडिओलॉजिस्ट
01
सुविधा व्यवस्थापक
02
ऑटोमॅट्रिस्ट
01
फिजिओ थेरपिस्ट
02
स्टाफ नर्स
23
फार्मासिस्ट
03
कीटकशास्त्रज्ञ
05
सार्वजनिक आरोग्य तज्ञ
05
लॅब टेक्निशियन
10
Educational Qualification For National Health Mission Reruitment,2024
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.