mazajobs.com

North Western Railway Department Recruitment 2024 उत्तर पश्चिम रेल्वे(NWR) विभागात 672 रिक्त पदांची भरती 

 North Western Railway Recruitment 2024 उत्तर पश्चिम रेल्वे(NWR) विभागात 672 रिक्त पदांची भरती 

North Western Railway Department Bharti 2024 

उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” या पदाच्या एकूण 672 जागा रिक्त भरण्यासाठी पदांनुसार पाच असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 10 जानेवारी 2024 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 असेल.

 North Western Railway Department Bharti 2024

North Western Railway Recruitment 2024
North Western Railway Recruitment 2024

 North Western Railway Department Vacancy 2024

   शिकाऊ उमेदवार

        672

 

 Educational  North Western Railway Department Notification 2024

शैक्षणिक पात्रता:-

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)

Maha Food Bharti 2023 अन्न, नागरी पुरवठा विभागात “पुरवठा निरीक्षक, लिपिक” पदभरती सुरु, 345 पदांची नवीन जाहिरात

Fees:-चलान/फी

For all candidates – 100/-

SC/ST, Persons with Benchmark Disabilities (PwBD), Women – Nil

Age Details For North Western Railway Department Notification 2024

Important Dates North Western Railway Bharti 2024

1)आज सादर करण्याचा कालावधी:- 

दिनांक 10/01/2024 रोजी पासून

 ते दिनांक 10/02/2024 रोजी 23:59 वाजेपर्यंत.

2)ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक:-

 10/02/2024 रोजी 23:59 वाजेपर्यंत

3)परीक्षेचा दिनांक व कालावधी:-

www.rrcjaipur.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. 

vidyut sahayak bharti 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण लि.कंपनी मध्ये 5347 विद्युत सहाय्यक पदाची भरती नवीन जाहिरात

North Western Railway Recruitment 2024 – Important Documents 

प्रमाणपत्र/ कागदपत्रे

How To Apply For  North Western Railway Department Notification 2024

Important link For North Western Railway Bharti 2024

PDF जाहिरात वाचण्यासाठी

 येथे क्लिक करा. 

अर्ज करण्यासाठी 

येथे क्लिक करा .

अधिकृत वेबसाईट 

येथे क्लिक करा.

 

Exit mobile version