NTPC Medical Vibhag Bharti 2024 नॅशनल थर्मल पॉवर लि.मध्ये 61 जागांसाठी नवीन जाहिरात

NTPC Medical Vibhag Bharti 2024 नॅशनल थर्मल पॉवर लि.मध्ये 61 जागांसाठी नवीन जाहिरात

NTPC Medical Department Vacancy 2024 नॅशनल थर्मल पॉवर लि.मध्ये 61 जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.61 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 10 जानेवारी 2024 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 पर्यंत असेल.

NTPC Vibhag Bharti 2024
NTPC Vibhag Bharti 2024

एकूण जागा 61

NTPC Medical Department Vacancy 2024

पद क्र.1 GDMO पद संख्या 20
पद क्र.2 जनरल मेडिसिन पद संख्या 25
पद क्र.3 जनरल सर्जरी पद संख्या 07
पद क्र.4 एनेस्थेसिया पद संख्या 05
पद क्र.5 रेडिओलॉजिस्ट पद संख्या 04

Educational Qualification For NTPC Medical Department Notification 2024

शैक्षणिक पात्रता
पद क्र.1 (¡) MBBS (¡¡) 2 वर्षाचा अनुभव

पद क्र.2 (¡)MD/DNB (¡¡)01/02 वर्षाचा अनुभव

पद क्र.3 (¡)MD/DNB (¡¡)01/02 वर्षाचा अनुभव

पद क्र.4 (¡)MD/DNB किंवा MBBS+PG डिप्लोमा (¡¡)01/02 वर्षाचा अनुभव

पद क्र.5(¡)MD/DNB किंवा MBBS+PG डिप्लोमा (¡¡)01/02 वर्षाचा अनुभव   

NTPC Medical bharti 2024

vidyut sahayak bharti 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण लि.कंपनी मध्ये 5347 विद्युत सहाय्यक पदाची भरती नवीन जाहिरात

Age Details For NTPC Department Bharti 2024

  • उमेदवाराचे वय 24/01/2024 पर्यंत गणले जाईल
  • उमेदवाराचे  कमाल वय 37 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 5 वर्षे शिथिलक्षम राहील.
  • दिव्यांग उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.
  • माजी सैनिकासाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षाची राहील.
  • खेळाडूसाठी सेवाप्रवेशातील नियमानुसार विहित असलेल्या वयोमर्यादेत 5 वर्षापर्यंत वयाची अट शिथिल राहील.
  • अनाथ आरक्षणाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारास कमाल वयोमतेदार 5 वर्ष शितलक्षम राहील.
  • एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपेक्षा एकापेक्षा जास्त सवलतीकरिता पात्र ठरत असल्यास सवलतीपैकी अधिक उत्तम वयाची सवलत अनुज्ञ राहील.
  • वयोमर्यादेकरिता एसएससी प्रमाणपत्र दर्शविलेली/ नोंदवलेली जन्मतारीख जाहीर करण्यात येईल.

Important Dates NTPC Medical Bharti 2024

1)अर्ज सादर करण्याचा कालावधी:- 

दिनांक 10/01/2024 रोजी पासून

 ते दिनांक 24/01/2024 रोजी 23.59 वाजेपर्यंत

2)ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक:-

 24/01/2024 रोजी 23 : 59 वाजेपर्यंत

3)परीक्षेचा दिनांक व कालावधी:-

http://www.ntpc.co.in

या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. 

NTPC Medical Vibhag Recruitment 2024 – Important Documents 

प्रमाणपत्र/ कागदपत्रे

  • MBBS/ MD/DNB प्रमाणपत्र असल्याबाबतचा पुरावा.

  • अर्जातील नावाचा पुरावा.( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक  अहर्ता) 
  • वयाचा पुरावा.
  •  शैक्षणिक अहर्ता इत्यादी पुरावा.
  • सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा.
  •  आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा.
  •  अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
  • प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त आरक्षण आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
  •  एसएससी नावात बदल झाल्याचा पुरावा.
  •  अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र.
  •  अनुभव प्रमाणपत्र.

How To Apply For NTPC Medical Department Notification 2024

  • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
  •  अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ http://www.ntpc.co.in
  • अर्ज सादर करण्याचा सविस्तर सूचना http://www.ntpc.co.in  या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ पूर्ण वाचून घ्यावी

Important link For NTPC Medical Bharti 2024

PDF जाहिरात वाचण्यासाठी

 येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी 

येथे क्लिक करा .

अधिकृत वेबसाईट 

येथे क्लिक करा.

 

 

 

Leave a Comment