PNB Bank Bharti 2025 :पंजाब नॅशनल बँकेत 350 जागांसाठी भरती 2025

PNB Apprentice Bharti 2025 :पंजाब नॅशनल बँके विभागाअंतर्गतऑफिसर-क्रेडिट,ऑफिसर- इंडस्ट्री ,मॅनेजर- IT,सीनियर मॅनेजर -IT,मॅनेजर -डेटा सायंटिस्ट,सीनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट,मॅनेजर-सायबर सेक्युरिटी,सीनियर मॅनेजर-सायबर सिक्युरिटी या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 350 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2025  पर्यंत असेल

 

  PNB Bank Bharti 2025

PNB Bank Bharti 2025

  • पदाचे नाव :- ऑफिसर-क्रेडिट,ऑफिसर- इंडस्ट्री ,मॅनेजर- IT,सीनियर मॅनेजर -IT,मॅनेजर -डेटा सायंटिस्ट,सीनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट,मॅनेजर-सायबर सेक्युरिटी,सीनियर मॅनेजर-सायबर सिक्युरिटी
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
  • नोकरी ठिकाण :-संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धत :- ऑनलाईन
  • अर्ज शुल्क :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 750 /-  (राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 150 /-)
  • अर्ज सुरू होण्याची तारीख :- 03 मार्च 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-24 मार्च 2025
  • वय :-पद क्रमांक 1 & 2: 21 ते 35पद क्रमांक3,5,& 7 : 25 ते 35पद क्रमांक4,6 & 8 : 27 ते 38
  • अधिकृत वेबसाईट :https://www.pnbindia.in/hi/
  • PNB Bharti 2025
  • PNB Recruitment 2025
  • PNB Bharti 2025 :पंजाब नॅशनल  बँक मेगा भरती 2025
  • PNB Bank भरती 2025

 

पदाचे नाव  पदसंख्या
ऑफिसर-क्रेडिट250
ऑफिसर- इंडस्ट्री75
मॅनेजर- IT05
सीनियर मॅनेजर -IT05
मॅनेजर -डेटा सायंटिस्ट03
सीनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट02
मॅनेजर-सायबर सेक्युरिटी05
सीनियर मॅनेजर-सायबर सिक्युरिटी03
TOTAL350

  

PNB Bank Bharti 2025 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ऑफिसर-क्रेडिट
  1. CA/ICWA किंवा MBA/PG डिप्लोमा (Management)
ऑफिसर- इंडस्ट्री60% गुणांसह B.EbB/B.Tech. (Civil/ Electrical //Mechanical/Textile /Mining /Chemical /Production /Electronics /Electronics and communication /Electronics and telecommunication/ Computer science/ Information technology )
मॅनेजर- IT1.60% गुणांसह B.E/B.Tech.(Computer science/ Information technology/Information science)किंवा MCA

2.02 वर्ष अनुभव

सीनियर मॅनेजर -IT1.60% गुणांसह B.E/B.Tech.(Computer science/ Information technology/Information science)किंवा MCA

2.03 वर्ष अनुभव

 

मॅनेजर -डेटा सायंटिस्ट1.60% गुणांसह B.E/B.Tech.(Computer science/Busuness and / or Data Science)

2.02 वर्ष अनुभव 

सीनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट1.60% गुणांसह B.E/B.Tech.(Computer science/Busuness and / or Data Science)

2.03 वर्ष अनुभव 

मॅनेजर-सायबर सेक्युरिटी1.60% गुणांसह B.EbB/B.Tech.((Computer science/ Information technology/Electronics and communication)किंवा M.C.A.

2.03 वर्ष अनुभव 

सीनियर मॅनेजर-सायबर सिक्युरिटी1.60% गुणांसह B.EbB/B.Tech.((Computer science/ Information technology/Electronics and communication)किंवा M.C.A.

2.05 वर्ष अनुभव

 

Important Dates of PNB Bank Bharti 2025

 

अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख03 मार्च 2025
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 24 मार्च 2025

 

PNB Bank Bharti 2025 – Important Documents 

अ.क्र.प्रमाणपत्र/ कागदपत्र
1अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
2वयाचा पुरावा
3शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
4सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
5आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
6अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
7पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
8खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
9अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
10प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
11भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
12अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
1एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
15अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ,

प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.

16लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
17अनुभव प्रमाणपत्र.

Chhatrapati SambhajiNagar Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व कोषागार विभाग छत्रपती संभाजीनगर येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या 42 जागांसाठी भरती

Nagpur Mahakosh Bharti 2025 नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025

Nashik Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व कोषागार विभाग नाशिक येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या 59 जागांसाठी भरती

Pune Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व कोषागार विभाग पुणे येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या ७५ जागांसाठी भरती २०२५

  • PNB  Recruitment 2025
  • PNB Bharti 2025

PNB Bank Bharti 2025

                                                                                            PNB Bank Bharti 2025

PNB Bank Bharti  Apply 2025
  • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2025आहे.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
  • अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For PNB Bank Bharti 2025

 

📑  PDF जाहिरात वाचण्यासाठी 

येथे क्लिक करा.

📧  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा.

🌍 अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

Join Whatsapp Group

Join

 

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment