Post Office GDS Bharti 2025 भारतीय डाक विभागात 21,413 जागांसाठी मेगा भरती 2025 विभागाअंतर्गत “GDS- ब्रांच पोस्ट मास्टर (BPM),GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM),डाक सेवक “ या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 21413 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025 पर्यंत असेल.अर्ज संपादित करण्याची तारीख 6 ते 8 मार्च 2025Post office GDS Bharti 2025- (Post office GDS requirement 2025 Indian India post GDC requirement 2025) for 21413 GDS Branch Postmaster BPM GDS Assistant Branch Postmaster e v PM and Dak Sevak Posts.
Table of Contents

- पदाचे नाव :- GDS- ब्रांच पोस्ट मास्टर (BPM),GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM),डाक सेवक
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
- नोकरी ठिकाण :-संपूर्ण भारत
- अर्ज पद्धत :- ऑनलाईन
- अर्ज शुल्क :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 100 /- (राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी फी नाही /-)
- अर्ज सुरू होण्याची तारीख :- 10 फेब्रुवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 3 मार्च 2025
- वय :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 18 ते 40 (मागासवर्गीय,खेळाडू ,आ.दु.घ. प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 ते 40+5 वर्षे सूट ओबीसी 3 वर्षे सूट )
- अधिकृत वेबसाईट : https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx
Post Office GDS Bharti 2025
Post Office GDS Recruitment 2025
भारतीय डाक विभागात 21,413 जागांसाठी मेगा भरती 2025
|
पदाचे नाव | पदसंख्या |
GDS- ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) | – |
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) | – |
डाक सेवक | – |
Total | 21413 |
Salary Details For Post Office GDS Bharti 2025 |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
GDS- ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) | Rs 12000/-To Rs 29380/- |
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) | Rs 10000/-To Rs 24470/- |
डाक सेवक | Rs 10000/-To Rs 24470/- |
Educational Qualification For Post Office GDS Bharti 2025 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता. |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
GDS- ब्रांच पोस्ट मास्टर (BPM),GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM),डाक सेवक | 1)10 उत्तीर्ण 2)संगणकाचे ज्ञान 3)सायकलींगचे ज्ञान |
Important Dates of Post Office GDS Bharti 2025 |
अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख | 10 फेब्रुवारी 2025 |
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख | 3 मार्च 2025 |
Post Office GDS Bharti 2025 – Important Documents |
अ.क्र. | प्रमाणपत्र/ कागदपत्र |
1 | अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता) |
2 | वयाचा पुरावा |
3 | शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा |
4 | सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा |
5 | आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा |
6 | अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र. |
7 | पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. |
8 | खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
9 | अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
10 | प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
11 | भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
12 | अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
1 | एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा. |
15 | अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. |
16 | लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. |
17 | अनुभव प्रमाणपत्र. |
Chhatrapati SambhajiNagar Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व कोषागार विभाग छत्रपती संभाजीनगर येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या 42 जागांसाठी भरती
Nagpur Mahakosh Bharti 2025 नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025
Nashik Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व को
षागार विभाग नाशिक येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या 59 जागांसाठी भरती
Pune Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व कोषागार विभाग पुणे येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या ७५ जागांसाठी भरती २०२५
Post Office GDS Recruitment 2025
- Post Office GDS Bharti 2025

Post Office GDS Bharti Apply 2025 |
- अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025आहे.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
- अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For Post Office GDS Bharti 2025 |
📑 PDF जाहिरात वाचण्यासाठी | येथे क्लिक करा. |
📧 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
🌍 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा. |
Join Whatsapp Group | Join |
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.